Bns 2023 कलम १५५ : कलम १५३ आणी १५४ या मध्ये उल्लेखिल्याप्रमाणे युध्दात किंवा लूटमारीत हस्तगत झालेली मालमत्ता स्वीकारणे:
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १५५ : कलम १५३ आणी १५४ या मध्ये उल्लेखिल्याप्रमाणे युध्दात किंवा लूटमारीत हस्तगत झालेली मालमत्ता स्वीकारणे: कलम : १५५ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : १५३ व १५४ या कलमांमध्ये उल्लेखिल्याप्रमाणे युद्धात किंवा लूटमारीत हस्तगत झालेली मालमत्ता स्वीकारणे. शिक्षा : ७…