Bns 2023 कलम १५४ : भारत सरकारशी शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही विदेशी राज्याच्या राज्यक्षेत्रात लूटमार करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १५४ : भारत सरकारशी शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही विदेशी राज्याच्या राज्यक्षेत्रात लूटमार करणे : कलम : १५४ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : भारत सरकारशी सलोख्याचे किंवा शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही सत्तेच्या राज्यक्षेत्रात लुटमार करणे. शिक्षा : ७ वर्षांचा करावास व…