Bns 2023 कलम १०१ : खून :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०१ : खून : यात यापुढे (कलमाखाली) जे पाच अपवाद दिलेले आहेत ते वगळता, (a) क) (अ) ज्या कृतीमुळे (कृत्याने) मृत्यू घडून आला (जीव गेला) ती कृती (ते कृत्य) मृत्यु घडवून आणण्याच्या (जीव घेण्याच्या) उद्देशाने केलेली असेल तर, किंवा (b)…