Arms act कलम ३६ : विवक्षित अपराधांबाबत माहिती द्यावयाची :

शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३६ : विवक्षित अपराधांबाबत माहिती द्यावयाची : १) या अधिनियमानुसार कोणताही अपराध घडल्याची जाणीव असणारी प्रत्येक व्यक्ती वाजवी सबब नसल्यास, त्याची खबर सर्वात जवळच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यास किंवा अधिकारिता असलेल्या दंडाधिकाऱ्यास देईल, व तशी सबब असल्यास तसे शाबीत करण्याचा भार…

Continue ReadingArms act कलम ३६ : विवक्षित अपराधांबाबत माहिती द्यावयाची :