Arms act कलम २९ : लायसन धारन न करणाऱ्या व्यक्तीकडून शस्त्रे इत्यादी जाणीवपूर्वक खरेदी करणे किंवा शस्त्रे इत्यादी कब्जात ठेवण्यास हक्कदार नसलेल्या व्यक्तीकडे ती जाणीवपूर्वक सुपूर्द करणे याबद्दल शिक्षा :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम २९ : लायसन धारन न करणाऱ्या व्यक्तीकडून शस्त्रे इत्यादी जाणीवपूर्वक खरेदी करणे किंवा शस्त्रे इत्यादी कब्जात ठेवण्यास हक्कदार नसलेल्या व्यक्तीकडे ती जाणीवपूर्वक सुपूर्द करणे याबद्दल शिक्षा : जो कोणी,- (a)क)(अ) विहित करण्यात येईल अशा वर्गापैकी किंवा वर्णनाची कोणतीही अग्निशस्त्रे किंवा अन्य…