Arms act कलम २७ : १.(शस्त्रे, इत्यादी वापरण्यामद्दल शिक्षा :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम २७ : १.(शस्त्रे, इत्यादी वापरण्यामद्दल शिक्षा : १) कलम ५ चे व्यतिक्रमण करून जो कोणी, कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा यांचा वापर करील तो कमीत कमी तीन वर्षे परंतु सात वर्षापर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासास आणि द्रवसंडासही पात्र होईल. २) कलम…
