Arms act कलम २६ : १.(चोरटे व्यतिक्रमण:
शस्त्र अधिनियम १९५९ कलम २६ : १.(चोरटे व्यतिक्रमण: १) जो कोणी कलमे ३,४,१० किंवा १२ यांच्या उपबंधापैकी कोणत्याही उपबंधाचे व्यतिक्रमण करून अशा रीतीने एखादी कृती करील की, ज्यायोगे अशी कृती कोणत्याही लोकसेवकाला अथवा रेल्वेगाडी, वायुमान, जलयान, वाहन किंवा वाहतुकीचे कोणतेही साधन यांच्या ठिकाणी नेमलेल्या किंवा…
