Arms act कलम २५ : विवक्षित अपराधांबद्दल शिक्षा :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम २५ : विवक्षित अपराधांबद्दल शिक्षा : १.(१) जो कोणी,- (a)क)(अ) कलम ५ चे व्यतिक्रमण करून कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा यांची २.(निर्मिती, प्राप्त करणे,खरेदी करणे), विक्री, हस्तांतरण, रूपांतरण, दुरूस्ती, चाचणी करील किंवा ती वापरून दाखवील, अथवा विक्रीसाठी मांडील अथवा विकत देण्याची किंवा…
