Arms act कलम २० : संशयास्पद परिस्थितीत शस्त्रे, इत्यादी नेणाऱ्या व्यक्तींना अटक करणे :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम २० : संशयास्पद परिस्थितीत शस्त्रे, इत्यादी नेणाऱ्या व्यक्तींना अटक करणे : जेव्हा एखादी व्यक्ती कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा - मग तो लायसनाच्या कक्षेत असो अथवा नसो - अशा रीतीने किंवा अशा परिस्थितीत बराबेर बाळगून असल्याचे किंवा नेत असल्याचे आढळून येईल की,…
