Arms act कलम ८ : ओळखचिन्हे अंकित नसलेल्या अग्निशस्त्रांची विक्री किंवा हस्तांतरण करण्यास मनाई :

शस्त्र अधिनियम १९५९ कलम ८ : ओळखचिन्हे अंकित नसलेल्या अग्निशस्त्रांची विक्री किंवा हस्तांतरण करण्यास मनाई : १) कोणत्याही व्यक्तीने १.(अग्निशस्त्रांवर किंवा दारु गोळ्यावर) ठसवलेले किंवा अन्यथा दर्शवलेले कोणतेही नाव किंवा क्रमांक अन्य ओळखचिन्हे पुसून टाकता कामा नये, काढून टाकता कामा नये, त्यात फेरबदल करता कामा…

Continue ReadingArms act कलम ८ : ओळखचिन्हे अंकित नसलेल्या अग्निशस्त्रांची विक्री किंवा हस्तांतरण करण्यास मनाई :

Arms act कलम ७ : मनाई केलेली शस्त्रे किंवा दारूगोळा यांचे संपादन किंवा कब्जा अथवा निर्मिती किंवा व्रिकी यांस मनाई :

शस्त्र अधिनियम १९५९ कलम ७ : मनाई केलेली शस्त्रे किंवा दारूगोळा यांचे संपादन किंवा कब्जा अथवा निर्मिती किंवा व्रिकी यांस मनाई : कोणत्याही व्यक्तीला, कोणतीही मनाई केलेली शस्त्रे किंवा मनाई केलेला दारूगोळा - (a)क)(अ) संपादन करणे, तो आपल्या कब्जात ठेवणे किंवा बरोबर बाळगणे, किंवा. (b)ख)(ब)…

Continue ReadingArms act कलम ७ : मनाई केलेली शस्त्रे किंवा दारूगोळा यांचे संपादन किंवा कब्जा अथवा निर्मिती किंवा व्रिकी यांस मनाई :

Arms act कलम ६ : बंदुका आखूड करण्यासाठी किंवा नकली अग्निशस्त्रांचे खऱ्याखुऱ्या अग्निशस्त्रांमध्ये रूपांतर करता येण्यासाठी लायसन :

शस्त्र अधिनियम १९५९ कलम ६ : बंदुका आखूड करण्यासाठी किंवा नकली अग्निशस्त्रांचे खऱ्याखुऱ्या अग्निशस्त्रांमध्ये रूपांतर करता येण्यासाठी लायसन : कोणत्याही व्यक्तिला या अधिनियमाच्या किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमांच्या उपबंधानुसार दिलेले लायसन तिने धारण केल्याशिवाय अग्निशस्त्राची नळी आखूड करता येणार नाही किंवा नगली अग्निशस्त्रांचे खऱ्याखुऱ्या अग्निशस्त्रांमध्ये…

Continue ReadingArms act कलम ६ : बंदुका आखूड करण्यासाठी किंवा नकली अग्निशस्त्रांचे खऱ्याखुऱ्या अग्निशस्त्रांमध्ये रूपांतर करता येण्यासाठी लायसन :

Arms act कलम ५ : शस्त्रे व दारूगोळा यांची निर्मिती, विक्री इत्यादींसाठी लायसन :

शस्त्र अधिनियम १९५९ कलम ५ : शस्त्रे व दारूगोळा यांची निर्मिती, विक्री इत्यादींसाठी लायसन : १.(१)) कोणत्याही व्यक्तीला या अधिनियमाच्या उपबंध व त्याखाली केलेले नियम यानुसार देण्यात आलेले लायसन धारण केल्याशिवाय कोणतेही अग्निशस्त्र किंवा विहित असेल अशा वर्गापैकी किंवा वर्णनाची कोणतीही अग्निशस्त्रे किंवा कोणताही दारूगोळा-…

Continue ReadingArms act कलम ५ : शस्त्रे व दारूगोळा यांची निर्मिती, विक्री इत्यादींसाठी लायसन :

Arms act कलम ४ : विवक्षित प्रकरणी विनिर्दिष्ट वर्णनाची शस्त्रे संपादन करण्यासाठी व कब्जात ठेवण्यासाठी लायसन :

शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४ : विवक्षित प्रकरणी विनिर्दिष्ट वर्णनाची शस्त्रे संपादन करण्यासाठी व कब्जात ठेवण्यासाठी लायसन : एखाद्या क्षेत्रातील प्रचलित परिस्थिती लक्षात घेता, अग्निशस्त्रांव्यतिरिक्त अन्य शस्त्रे संपादन करणे, ती कब्जात ठेवणे किंवा बरोबर बाळगणे याही गोष्टींचे विनियमन करणे लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक किंवा समयोचित आहे…

Continue ReadingArms act कलम ४ : विवक्षित प्रकरणी विनिर्दिष्ट वर्णनाची शस्त्रे संपादन करण्यासाठी व कब्जात ठेवण्यासाठी लायसन :

Arms act कलम ३ : अग्निशस्त्रे व दारूगोळा संपादन करण्यासाठी व कब्जात ठेवण्यासाठी लायसन :

शस्त्र अधिनियम १९५९ प्रकरण २ : शस्त्रे व दारुगोळा यांचे संपादन, कब्जा, निर्मिती, विक्री, आयात, निर्यात व वाहतुक : कलम ३ : अग्निशस्त्रे व दारूगोळा संपादन करण्यासाठी व कब्जात ठेवण्यासाठी लायसन : १.(१) कोणतीही व्यक्ती, या अधिनियमाचे उपबंध व त्याखाली केलेले नियम यांच्या अनुसार याबाबतीत…

Continue ReadingArms act कलम ३ : अग्निशस्त्रे व दारूगोळा संपादन करण्यासाठी व कब्जात ठेवण्यासाठी लायसन :

Arms act कलम २ : व्याख्या व निर्वचन :

शस्त्र अधिनियम १९५९ कलम २ : व्याख्या व निर्वचन : १) या अधिनियमात, संदर्भामुळे अन्यथा आवश्यक नसल्यास,- (a)क)(अ) संपादन याचे व्याकरणिक रूपभेद व सजातीय शब्दप्रयोग धरून त्यामध्ये, भाड्याने घेणे, उसनवार घेणे, किंवा देणगी म्हणून स्वीकारणे या गोष्टी अंतर्भूत आहेत, (b)ख)(ब) दारूगोळा याचा अर्थ, कोणत्याही अग्निशस्त्रांसाठी…

Continue ReadingArms act कलम २ : व्याख्या व निर्वचन :

Arms act कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

शस्त्र अधिनियम १९५९ १.(सन १९५९ चा अधिनियम क्रमांक ५४) शस्त्रे व दारुगोळा यांच्याशी संबंधित असलेला कायदा एकत्रित व विशोधित करण्यासाठी अधिनियम भारतीय गणराज्याच्या दहाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :- प्रकरण १ : प्रारंभिक : कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ : १)…

Continue ReadingArms act कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :