Hma 1955 कलम १३-ख : १.(परस्परसंमतीने घटस्फोट :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १३-ख : १.(परस्परसंमतीने घटस्फोट : १) या अधिनियमाच्या उपबंधांच्या अधीनतेने, विवाहसंबंधातील दोन्ही पक्ष - मग तो विवाह विवाहविषयक कायदे (विशोधन) अधिनियम १९७६ (१९७६ चा ६८) याच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो, - अशा कारणास्तव जिल्हा न्यायालयाकडे घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे…

Continue ReadingHma 1955 कलम १३-ख : १.(परस्परसंमतीने घटस्फोट :

Hma 1955 कलम १३-क : १.(घटस्फोटाच्या कार्यवाहीमध्ये पर्यायी अनुतोष :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १३-क : १.(घटस्फोटाच्या कार्यवाहीमध्ये पर्यायी अनुतोष : या अधिनियमाखालील कोणत्याही कार्यवाहीमध्ये, जेथे विनंतीअर्ज कलम १३ पोट-कलम (१) चे खंड (दोन), (सहा) आणि (सात) उल्लेखिलेल्या कारणांवर आधारित असेल अशी प्रकरणे खेरीजकरुन एरव्ही, घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे विवाहाचा विच्छेद् करण्यासंबंधीचा अर्ज झाल्यावर न्यायालय, त्या…

Continue ReadingHma 1955 कलम १३-क : १.(घटस्फोटाच्या कार्यवाहीमध्ये पर्यायी अनुतोष :

Hma 1955 कलम १३ : घटस्फोट :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १३ : घटस्फोट : १) कोणत्याही विवाहाचा - मग तो या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो - पती किंवा पत्नी यांपैकी कोणीही विनंतीअर्ज सादर केल्यावर पुढील कारणावरुन घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे विच्छेद करता येईल, ते असे - १.(एक) दुसऱ्या…

Continue ReadingHma 1955 कलम १३ : घटस्फोट :

Hma 1955 कलम १२ : शून्यकरणीय विवाह :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १२ : शून्यकरणीय विवाह : १) कोणताही विवाह - मग तो अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो - पुढीलपैकी कोणत्याही कारणावरुन शून्यकरणीय असेल व शून्यतेच्या हुकूमनाम्याद्वारे तो रद्दबातल करता येईल, ती कारणे अशी :- (a)१.(क) उत्तरवादीच्या मैथुनाक्षमतेमुळे विवाहाची…

Continue ReadingHma 1955 कलम १२ : शून्यकरणीय विवाह :

Hma 1955 कलम ११ : शून्य विवाह :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ विवाहची शून्यता व घटस्फोट : कलम ११ : शून्य विवाह : या अधिनियमाच्या प्रारंभानंतर विधिपूर्वक लावण्यात आलेला कोणताही विवाह, जर त्याद्वारे कलम ५ च्या खंड (एक), (चार) व (पाच) यांमध्ये विनिर्दिष्ट केलेल्यांपैकी कोणत्याही एक शर्तीचे व्यतिक्रमण झाले तर, रद्दबातल होईल आणि…

Continue ReadingHma 1955 कलम ११ : शून्य विवाह :

Hma 1955 कलम १० : न्यायिक फारकत :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १० : न्यायिक फारकत : १.(१) विवाह या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो त्यातील कोणत्याही पक्षाला, कलम १३ पोट-कलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्यांपैकी कोणत्याही कारणास्तव, न्यायिक फारकतीचा हुकूमनामा मिळण्यासाठी विनंतीअर्ज सादर करता येईल आणि पत्नीच्या बाबतीत, ज्या…

Continue ReadingHma 1955 कलम १० : न्यायिक फारकत :

Hma 1955 कलम ९ : दांपत्याधिकाराचे प्रत्यास्थापन :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ दांपत्याधिकारांचे प्रत्यास्थापन व न्यायिक फारकत : कलम ९ : दांपत्याधिकाराचे प्रत्यास्थापन : १.(***) जेव्हा पती किंवा पत्नी वाजवी सबब असल्याशिवाय दुसऱ्याच्या सहवासातून दूर झाली असेल तेव्हा, नाराज पक्षाला जिल्हा न्यायालयाकडे दांपत्याधिकारांच्या प्रत्यास्तापनासाठी विनंतीअर्ज करुन अर्ज करता येईल आणि अशा विनंतीअर्जात केलेली…

Continue ReadingHma 1955 कलम ९ : दांपत्याधिकाराचे प्रत्यास्थापन :

Hma 1955 कलम ८ : हिंदू विवाहाची नोंदणी :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ८ : हिंदू विवाहाची नोंदणी : १) हिंदू विवाहाची शाबिती सुकर करण्यासाठी, अशा कोेणत्याही विवाहातील पक्षांना आपल्या विवाहासंबंधीच्या तपशिलाची नोेंद त्या प्रयोजनार्थ ठेवलेल्या हिंदू विवाह नोंदपुस्तकात विहित करण्यात येईल अशा रीतीने व अशा शर्तीच्या अधीनतेने करुन घेता यावी यासाठी उपबंध…

Continue ReadingHma 1955 कलम ८ : हिंदू विवाहाची नोंदणी :

Hma 1955 कलम ७ : हिंदू विवाहाचे संस्कार :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ७ : हिंदू विवाहाचे संस्कार : १) हिंदू विवाह त्यातील कोणत्याही पक्षाचे धर्मविधि व संस्कार यानुसार विधिपूर्वक लावता येईल. २) जेथे असे धर्मविधी व संस्कार यात सप्तपदी (म्हणजे, वधूवरांनी जोडक्षने होमाग्नीच्या साक्षीने सात पावले टाकणे) समाविष्ट असते तेथे, सातवे पाऊल…

Continue ReadingHma 1955 कलम ७ : हिंदू विवाहाचे संस्कार :

Hma 1955 कलम ५ : हिंदू विवाहाच्या शर्ती :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ५ : हिंदू विवाहाच्या शर्ती : पुढील शर्ती पूर्ण झाल्यास, कोणत्याही दोन हिंदूमध्ये विवाह विधिपूर्वक लावता येईल; त्या शर्ती अशा - एक) विवाहाच्या वेळी कोणत्याही पक्षास हयात विवाहसाथी नसावा; १.(दोन) विवाहाच्या वेळी कोणताही पक्ष, - (a)क) मनोविकलतेमुळे विवाहास विधिग्राह्य संमती…

Continue ReadingHma 1955 कलम ५ : हिंदू विवाहाच्या शर्ती :

Hma 1955 कलम ४ : अधिनियमाचा अधिभावी परिणाम :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ४ : अधिनियमाचा अधिभावी परिणाम : या अधिनियमात व्यक्तपणे उपबंधित केले असेल तेवढे खेरीजकरुन एरव्ही,- (a)क) हिदूं कायद्याचे कोणतेही वचन, नियम किंवा निर्वचन अथवा या अधिनियमाच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी त्या कायद्याचा भाग म्हणून अंमलात असलेली कोणतीही रुढी किंवां परिपाठ या अधिनियमात…

Continue ReadingHma 1955 कलम ४ : अधिनियमाचा अधिभावी परिणाम :

Hma 1955 कलम ३ : व्याख्या :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ३ : व्याख्या : या अधिनियमात, संदर्भामुळे अन्यथा आवश्यक नसेल तर, - (a)क) रुढी व परिपाठ या शब्दप्रयोगांद्वारे जो नियम सातत्याने व एकाच स्वरुपात दीर्घकाळ पाळला जात असून ज्याला हिंदूमध्ये कोणत्याही स्थानिक क्षेत्रात, जनजातीत, समाजात, समुहात किंवा कुलात कायद्याने बळ…

Continue ReadingHma 1955 कलम ३ : व्याख्या :

Hma 1955 कलम २ : अधिनियमाची प्रयुक्ती :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २ : अधिनियमाची प्रयुक्ती : १) हा अधिनियम - (a)क) वीरशैव, लिंगायत अथवा ब्रम्होसमाजाचा, प्रार्थनासमाजाचा किंवा आर्यसमाजाचा अनुयायी यांसुद्धा, जी व्यक्ती धर्माने - त्याचे कोणतेही रुप किंवा विकसन यांनुसार - हिंदू आहे अशा कोणत्याही व्यक्तीला, (b)ख) जी व्यक्ती धर्माने बौद्ध,…

Continue ReadingHma 1955 कलम २ : अधिनियमाची प्रयुक्ती :

Hma 1955 कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ (१९५५ चा अधिनियम क्रमांक २५) १.(५ डिसेंबर १९९१ रोजी यथाविद्यमान) हिंदूंमधील विवाहासंबंधीचाा कायदा विशोधित व संहिताबद्ध करण्यासाठी अधिनियम. भारतीय गणराज्याच्या सहाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :- प्रारंभिक : कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार : १) या अधिनियमास हिंदू…

Continue ReadingHma 1955 कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :