Hsa act 1956 कलम ८ : पुरुषांच्या बाबतीत उत्तराधिकाराचे सर्वसाधारण नियम :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम ८ : पुरुषांच्या बाबतीत उत्तराधिकाराचे सर्वसाधारण नियम : मृत्युपत्र न करता मरण पावणाऱ्या हिंदू पुरुषांची संपती या प्रकरणाच्या उपबंधानुसार प्रक्रांत होईल : (a)क) पहिल्यांदा, जे वारसदार अनुसूचीच्या १ ल्या वर्गामध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे नातलग असतील त्यांच्याकडे; (b)ख) दुसऱ्यांदा, जर १ ल्या…

Continue ReadingHsa act 1956 कलम ८ : पुरुषांच्या बाबतीत उत्तराधिकाराचे सर्वसाधारण नियम :

Hsa act 1956 कलम ७ : तरवड, तवज्जे, कुटुंब, कवर किंवा इळ्ळम यांच्या संपत्तीतील हितसंबंधाची प्रक्रांती :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम ७ : तरवड, तवज्जे, कुटुंब, कवर किंवा इळ्ळम यांच्या संपत्तीतील हितसंबंधाची प्रक्रांती : (१) हा अधिनियम पारित झाला नसता तर ज्याला मरुमक्कतायम किवा नंबूदिरी कायदा लागू झाला असता असा एखादा हिंदू या अधिनियमाच्या प्रारंभानंतर मृत्यू पावला असून त्याच्या किंवा तिच्या…

Continue ReadingHsa act 1956 कलम ७ : तरवड, तवज्जे, कुटुंब, कवर किंवा इळ्ळम यांच्या संपत्तीतील हितसंबंधाची प्रक्रांती :

Hsa act 1956 कलम ६ : सहदायकी (वारसात) संपत्तीतील हितसंबंध प्रक्रांत होण :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम ६ : १.(सहदायकी (वारसात) संपत्तीतील हितसंबंध प्रक्रांत होण : १) या अधिनियमाच्या प्रारंभानंतर मिताक्षरा विधि द्वारा शासित एखाद्या संयुक्त हिन्दू कुटूम्बामधील एखादी सहदायकी पुत्री, - (a)क) जन्मापासून स्वत: स्व अधिकाराने सहदायिक होईल ज्या प्रमाणे पुत्र असेल. (b)ख) सहदायकी संपत्तिमध्ये तेच…

Continue ReadingHsa act 1956 कलम ६ : सहदायकी (वारसात) संपत्तीतील हितसंबंध प्रक्रांत होण :

Hsa act 1956 कलम ५ : विवक्षित संपत्तींना अधिनियम लागू नसणे :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ प्रकरण २ : अमृत्युपत्रीय उत्तराधिकार : सर्वसाधारण : कलम ५ : विवक्षित संपत्तींना अधिनियम लागू नसणे : हा अधिनियम पुढील प्रकारच्या संपत्तीला लागू होणार नाही : - (एक) ज्या संपत्तीचा उत्तराधिकार विशेष विवाह अधिनियम १९५४ (१९५४ चा ४३) कलम २१ मध्ये…

Continue ReadingHsa act 1956 कलम ५ : विवक्षित संपत्तींना अधिनियम लागू नसणे :

Hsa act 1956 कलम ४ : अधिनियमाचा अधिभावी परिणाम :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम ४ : अधिनियमाचा अधिभावी परिणाम : १) या अधिनियमात व्यक्तपणे उपबंधित केले असेल ते खेरीजकरुन एरव्ही - (a)क) हिंदू कायद्याचे कोणतेही वचन, नियम किंवा निर्वचन अथवा या अधिनियमाच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी त्या कायद्याचा भाग म्हणून अंमलात असलेली कोणतीही रुढी किंवा परिपाठ…

Continue ReadingHsa act 1956 कलम ४ : अधिनियमाचा अधिभावी परिणाम :

Hsa act 1956 कलम ३ : व्याख्या व निर्वचन :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम ३ : व्याख्या व निर्वचन : १) या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, - (a)क) गोत्रज - जर दोन व्यक्ती रक्ताच्या किंवा दत्तकाच्या नात्याने व संपूर्णपणे पुरुषांच्या द्वारे संबंधित असतील तर एक व्यक्ती दुसरीची गोत्रज आहे असे म्हणतात; (b)ख)…

Continue ReadingHsa act 1956 कलम ३ : व्याख्या व निर्वचन :

Hsa act 1956 कलम २ : अधिनियम लागू करणे :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २ : अधिनियम लागू करणे : १) हा अधिनियम पुढील व्यक्तींना लागू आहे :- (a)क) जी व्यक्ती धर्माने, त्याचे कोणतेही रुप किंवा विकसन यांनुसार हिंदू आहे अशी कोणतीही व्यक्ती - वीरशैव, लिंगायत अथवा ब्रम्होसमाजाचा, प्रार्थनासमाजाचा किंवा आर्यसमाजाचा अनुयायी यांसुद्धा. (b)ख)…

Continue ReadingHsa act 1956 कलम २ : अधिनियम लागू करणे :

Hsa act 1956 कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ १.(१९५६ चा अधिनियम क्रमांक ३०) (१७ जून १९५६) हिंदूमधील अमृत्युप्रत्रीय उत्तराधिकारासंबंधीचा कायदा विशोेधित व संहिताबद्ध करण्यासाठी अधिनियम भारतीय गणराज्याच्या सातव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :- प्रकरण १ : प्रारंभिक : कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार : १) या…

Continue ReadingHsa act 1956 कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :