Bp act कलम ६२ : एखादी व्यक्ती क्षेत्र सोडून न गेल्यास आणि काढून लावल्यानंतर तिने प्रवेश केल्यास करावयाच्या कार्यवाहीची पद्धती:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६२ : एखादी व्यक्ती क्षेत्र सोडून न गेल्यास आणि काढून लावल्यानंतर तिने प्रवेश केल्यास करावयाच्या कार्यवाहीची पद्धती: १.(१)) कलमे ५५, २.(५६, ५७ किंवा ५७ अ) अन्वये जिला ३.(कोणत्याही क्षेत्रातून, जिल्ह्यातून किंवा त्याच्या भागातून किंवा कोणत्याही विनिर्दिष्ट क्षेत्रातून) निघून जाण्याचा आदेश…

Continue ReadingBp act कलम ६२ : एखादी व्यक्ती क्षेत्र सोडून न गेल्यास आणि काढून लावल्यानंतर तिने प्रवेश केल्यास करावयाच्या कार्यवाहीची पद्धती:

Bp act कलम ६१ : विवक्षित बाबतीत राज्य सरकारने दिलेल्या आदेशांची अंतिमता:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६१ : विवक्षित बाबतीत राज्य सरकारने दिलेल्या आदेशांची अंतिमता: कलम ५५, १.(५६, ५७ किंवा ५७अ) या अन्वये काढलेल्या किंवा राज्य शासनाने कलम ६० अन्वये दिलेल्य कोणत्याही आदेशास, तो आदेश देणाऱ्या प्राधिकाऱ्याने किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने कलम ५९, पोट-कलम(१)…

Continue ReadingBp act कलम ६१ : विवक्षित बाबतीत राज्य सरकारने दिलेल्या आदेशांची अंतिमता:

Bp act कलम ६० : अपील:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६० : अपील: १.(१)) कलम ५५, २.(५६, ५७ किंवा ५७अ) या अन्वये आदेश दिल्यामुळे नुकसान पोहोचलेल्या कोणत्याही व्यक्तीस, अशा आदेशाच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत राज्य शासनाकडे ३.(किंवा राज्य शासन, आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील अशा अधिकाऱ्याकडे (यात यापुढे ज्याचा निर्देश विनिर्दिष्ट अधिकारी…

Continue ReadingBp act कलम ६० : अपील:

Bp act कलम ५९ : कलमे ५५, १.(५६, ५७ आणि ५७अ) अन्वये आदेश देण्यापूर्वी आपली बाजू ऐकण्याची संधी देणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५९ : कलमे ५५, १.(५६, ५७ आणि ५७अ) अन्वये आदेश देण्यापूर्वी आपली बाजू ऐकण्याची संधी देणे: १) कलम ५५, १.(५६, ५७ किंवा ५७ अ) या अन्वये कोणत्याही व्यक्तीविरुद्ध आदेश देण्यापूर्वी, उक्त कलमांपैकी कोणत्याही कलमान्वये काम करणारा अधिकारी किंवा त्या अधिकाऱ्याने…

Continue ReadingBp act कलम ५९ : कलमे ५५, १.(५६, ५७ आणि ५७अ) अन्वये आदेश देण्यापूर्वी आपली बाजू ऐकण्याची संधी देणे:

Bp act कलम ५८ : कलमे ५५, १.(५६, ५७ व ५७ अ) याअन्वये दिलेल्या आदेशाच्या प्रवर्तनाचा कालावधी:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५८ : कलमे ५५, १.(५६, ५७ व ५७ अ) याअन्वये दिलेल्या आदेशाच्या प्रवर्तनाचा कालावधी: कोणत्याही विशिष्ट क्षेत्रात २.(किंवा अशा क्षेत्रात आणि कोणत्याही जिल्ह्यात किंवा जिल्ह्यांमध्ये किंवा त्याच्यालगतच्या कोणत्याही भागात ३.(किंवा, यथास्थिती, कोणत्याही विनिर्दिष्ट क्षेत्रात किंवा क्षेत्रांमध्ये)) प्रवेश न करण्याबाबतच्या कलमे…

Continue ReadingBp act कलम ५८ : कलमे ५५, १.(५६, ५७ व ५७ अ) याअन्वये दिलेल्या आदेशाच्या प्रवर्तनाचा कालावधी:

Bp act कलम ५७अ: १.(भिकारी म्हणून घोषित केलेल्या विवक्षित व्यक्तींना हलविणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५७अ: १.(भिकारी म्हणून घोषित केलेल्या विवक्षित व्यक्तींना हलविणे : मुंबईचा भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, १९५९ जेथे अमलात असेल, अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये, आयुक्त किंवा त्या क्षेत्रावर अधिकारिता असलेला जिल्हा दंडाधिकारी, त्या अधिनियमाचे कलम ५, पोट-कलम (५), खंड (ब) अन्वये न्यायालयाने…

Continue ReadingBp act कलम ५७अ: १.(भिकारी म्हणून घोषित केलेल्या विवक्षित व्यक्तींना हलविणे :

Bp act कलम ५७ : १.(विवक्षित अपराधांबद्दल शिक्षा झालेल्या व्यक्तींना काढून लावणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५७ : १.(विवक्षित अपराधांबद्दल शिक्षा झालेल्या व्यक्तींना काढून लावणे: १.(१)) जर एखाद्या व्यक्तीला अ) (एक) भारतीय दंड संहिता यातील प्रकरण बारा, सोळा किंवा सतरा खालील अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल; किंवा (दोन) मुंबई मद्यनिषेध अधिनियम १९४९ याच्या कलम ६५,६६अ, किंवा…

Continue ReadingBp act कलम ५७ : १.(विवक्षित अपराधांबद्दल शिक्षा झालेल्या व्यक्तींना काढून लावणे:

Bp act कलम ५६ : अपराध करण्याचे बेतात असलेल्या व्यक्तींना काढून लावणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ : अपराध करण्याचे बेतात असलेल्या व्यक्तींना काढून लावणे: १.(१)) जेव्हा बृहन्मुंबइत व कलम (७) अन्वये ज्या इतर क्षेत्रासाठी आयुक्त नेमलेला असेल त्या इतर क्षेत्रात आयुक्तास आणि राज्य शासन शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करुन या कलमाचे उपबंध ज्या क्षेत्रास किंवा…

Continue ReadingBp act कलम ५६ : अपराध करण्याचे बेतात असलेल्या व्यक्तींना काढून लावणे:

Bp act कलम ५५: व्यक्तींच्या टोळ्या व जमाव यांची पांगापांग करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ दोन : टोळ्यांची पांगापांग करणे आणि विवक्षित अपराधांसाठी शिक्षा झालेल्या व्यक्तिंना १.(व भिकाऱ्यांना) बाहेर घालवणे : कलम ५५: व्यक्तींच्या टोळ्या व जमाव यांची पांगापांग करणे: आयुक्तास बृहन्मुंबईत व कलम (७) अन्वये ज्या क्षेत्रासाठी त्याची नेमणूक करण्यात आली असेल अशा इतर क्षेत्रात…

Continue ReadingBp act कलम ५५: व्यक्तींच्या टोळ्या व जमाव यांची पांगापांग करणे:

Bp act कलम ५४ : जादा पोलिसांच्या खर्चाची व बेकायदेशीर जमावाने केलेल्या नुकसानीच्या भरपाईची प्रमाणशीर वसुली करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५४ : जादा पोलिसांच्या खर्चाची व बेकायदेशीर जमावाने केलेल्या नुकसानीच्या भरपाईची प्रमाणशीर वसुली करणे: १) मुंबई भाडे नियंत्रण आणि हॉटेल व निवासगृह दर नियंत्रण अधिनियम १९४७ १.(किंवा २.(महाराष्ट्र राज्याच्या ) कोणत्याही प्रदेशात अमलात असलेला कोणताही तत्सम विधी) यांत काहीही असले…

Continue ReadingBp act कलम ५४ : जादा पोलिसांच्या खर्चाची व बेकायदेशीर जमावाने केलेल्या नुकसानीच्या भरपाईची प्रमाणशीर वसुली करणे:

Bp act कलम ५३ : १.(जिल्हा दंडाधिकाऱ्याने) राज्यशासनाच्या आदेशानुसार आपली कामे पार पाडणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५३ : १.(जिल्हा दंडाधिकाऱ्याने) राज्यशासनाच्या आदेशानुसार आपली कामे पार पाडणे : १.(जिल्हा दंडाधिकारी) कलम ५१ व ५२ अन्वये आपली कामे त्या बाबतीत केलेल्या कोणत्याही सर्वसाधारण किंवा विशेष आदेशांना अधीन राहून पार पाडील. --------- १. सन २००९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक…

Continue ReadingBp act कलम ५३ : १.(जिल्हा दंडाधिकाऱ्याने) राज्यशासनाच्या आदेशानुसार आपली कामे पार पाडणे :

Bp act कलम ५२ : १.(जिल्हादंडाधिकऱ्याने) भरपाई देणे किंवा तिची विभागणी करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५२ : १.(जिल्हादंडाधिकऱ्याने) भरपाई देणे किंवा तिची विभागणी करणे: १) १.(जिल्हा दंडाधिकाऱ्याने) कलम ५१, पोट-कलमे (३) ते (८) या अन्वये भरपाईदाखल वसूल केलेली सर्व रक्कम किंवा कोणताही पैसा, उपरोक्त हानी किंवा नुकसान झाल्याबद्दल किंवा मृत्यूच्या किंवा जबर दुखापतीच्या संबंधाने ज्या…

Continue ReadingBp act कलम ५२ : १.(जिल्हादंडाधिकऱ्याने) भरपाई देणे किंवा तिची विभागणी करणे:

Bp act कलम ५१ : बेकायदेशीर जमावाने केलेल्या नुकसानीबद्दल भरपाई कशी वसूल करावी, दायित्वासाठी ठरवायाची तारीख:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५१ : बेकायदेशीर जमावाने केलेल्या नुकसानीबद्दल भरपाई कशी वसूल करावी, दायित्वासाठी ठरवायाची तारीख: १.(१) जेव्हा एखाद्या बेकायदेशीर जमावाने आपले समान उद्दिष्ट साधण्यासाठी केलेल्या कोणत्याही कृत्यामुळे कोणत्याही मालमत्तेची हानी किंवा तिचे नुकसान झाले असेल, किंवा जेव्हा कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तींना मृत्यू…

Continue ReadingBp act कलम ५१ : बेकायदेशीर जमावाने केलेल्या नुकसानीबद्दल भरपाई कशी वसूल करावी, दायित्वासाठी ठरवायाची तारीख:

Bp act कलम ५० : सार्वजनिक शांततेस विशेष धोका निर्माण झाला असता जादा पोलीस कामावर ठेवणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५० : सार्वजनिक शांततेस विशेष धोका निर्माण झाला असता जादा पोलीस कामावर ठेवणे : १) जर राज्य शासनाच्या मते, कोणत्याही क्षेत्रात अशांततेची किंवा धोक्याची परिस्थिती असेल किंवा कोणत्याही क्षेत्रातील रहिवाशांच्या किंवा त्यांच्यापैकी कोणत्याही एका विशिष्ट गटाच्या वर्तणुकीवरुन जादा पोलीस कामावर…

Continue ReadingBp act कलम ५० : सार्वजनिक शांततेस विशेष धोका निर्माण झाला असता जादा पोलीस कामावर ठेवणे :

Bp act कलम ४९ : कलम ४७-४८ अन्वये जादा पोलिसांचा खर्च वसूल करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ४९ : कलम ४७-४८ अन्वये जादा पोलिसांचा खर्च वसूल करणे: कलम ४७ किंवा ४८ खाली कोणताही वाद उपस्थित झाल्यास बृहन्मुंबईत मुख्य इलाखा शहर दंडाधिकारी व जिल्ह्यात जिल्हा दंडाधिकारी यांचा, रक्कम किती द्यावयाची व कोणी द्यावयाची याबाबतचा निकाल निर्णायक असेल आणि…

Continue ReadingBp act कलम ४९ : कलम ४७-४८ अन्वये जादा पोलिसांचा खर्च वसूल करणे:

Bp act कलम ४८ : मोठ्या कामावर आणि कामाजवळ लावलेल्या व्यक्तींच्या वर्तणुकीबद्दल शंका वाटत असेल तर जादा पोलीस कामावर ठेवणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ४८ : मोठ्या कामावर आणि कामाजवळ लावलेल्या व्यक्तींच्या वर्तणुकीबद्दल शंका वाटत असेल तर जादा पोलीस कामावर ठेवणे : १) जेव्हा जेव्हा राज्य शासनाला किंवा सक्षम प्राधिकऱ्याला,- अ) चालू असलेले कोणतेही मोठे काम किंवा करण्यात येणारा कोणताही सार्वजनिक मनोरंजनाचा कार्यक्रम यामुळे…

Continue ReadingBp act कलम ४८ : मोठ्या कामावर आणि कामाजवळ लावलेल्या व्यक्तींच्या वर्तणुकीबद्दल शंका वाटत असेल तर जादा पोलीस कामावर ठेवणे :

Bp act कलम ४७: एखाद्या व्यक्तीने अर्ज केल्यावरुन जादा पोलीस कामावर ठेवणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ प्रकरण ५ : राज्यात सार्वजनिक सुव्यवस्था व सुरक्षितता राखण्यासाठी विशेष उपाययोजना : एक) जादा पोलीस कामावर नेमणे, त्यांचा खर्च व दंग्यातील नुकसानभरपाई वसूल करणे-तीची आकारणी व वसुली : कलम ४७: एखाद्या व्यक्तीने अर्ज केल्यावरुन जादा पोलीस कामावर ठेवणे: १) आयुक्तास किंवा…

Continue ReadingBp act कलम ४७: एखाद्या व्यक्तीने अर्ज केल्यावरुन जादा पोलीस कामावर ठेवणे:

Bp act कलम ४६ : १.(अधीक्षकाने) जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आणि आयुक्ताच्या नियंत्रणास अधीन राहून य जिल्हा दंडाधिकाऱ्यानी राज्यशासनाच्या नियंत्रणास अधीन राहून या प्रकरणाखालील अधिकारांचा वापर करणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ४६ : १.(अधीक्षकाने) जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आणि आयुक्ताच्या नियंत्रणास अधीन राहून य जिल्हा दंडाधिकाऱ्यानी राज्यशासनाच्या नियंत्रणास अधीन राहून या प्रकरणाखालील अधिकारांचा वापर करणे : या प्रकरणान्वये प्रदान केलेल्या ज्या अधिकाराचा वापर करण्याचा अधिकार राज्य शासनाकडून ज्याला विशेषरीत्या प्रदान करण्यात आलेल्या नाहीत…

Continue ReadingBp act कलम ४६ : १.(अधीक्षकाने) जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आणि आयुक्ताच्या नियंत्रणास अधीन राहून य जिल्हा दंडाधिकाऱ्यानी राज्यशासनाच्या नियंत्रणास अधीन राहून या प्रकरणाखालील अधिकारांचा वापर करणे :

Bp act कलम ४५ : यातनापीडित किंवा वाईट स्थितीतील प्राण्यांचा नाश करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ४५ : यातनापीडित किंवा वाईट स्थितीतील प्राण्यांचा नाश करणे: १) ज्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, एखाद्या रस्त्यावर किंवा उपासनेच्या जागेखेरीज इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वळू किंवा गाय याशिवाय इतर कोणताही प्राणी त्याच्या मते, त्याचे हाल झाल्याशिवाय त्यास हलविता येणार नाही इतका…

Continue ReadingBp act कलम ४५ : यातनापीडित किंवा वाईट स्थितीतील प्राण्यांचा नाश करणे:

Bp act कलम ४४ : मोकाट कुत्र्यांचा नाश करणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ४४ : मोकाट कुत्र्यांचा नाश करणे : १) आयुक्ताला आणि १.(अधीक्षकाला) आपापल्या प्रभाराखाली असलेल्या क्षेत्रात सार्वजनिक नोटिशीद्वारे वेळोवेळी असे जाहीर करता येईल की, उक्त नोटिशीत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा मुदतीत जी कोणतीही मोकाट कुत्री रस्त्यामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोकाट…

Continue ReadingBp act कलम ४४ : मोकाट कुत्र्यांचा नाश करणे :