Bp act कलम ७९ : १.(पोलिसांसमक्ष विशिष्ट अपराध केले जातील तेव्हा अटक करण्याचे अधिकार:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७९ : १.(पोलिसांसमक्ष विशिष्ट अपराध केले जातील तेव्हा अटक करण्याचे अधिकार: कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, त्याच्या समक्ष, कलम ११७ किंवा कलम १२५ किंवा कलम १३० किंवा कलम १३१ चा उप-खंड (१), (४) किंवा (५) किंवा कलम ३९ किंवा ४० अन्वये दिलेल्या…

Continue ReadingBp act कलम ७९ : १.(पोलिसांसमक्ष विशिष्ट अपराध केले जातील तेव्हा अटक करण्याचे अधिकार:

Bp act कलम ७८ : प्राण्याचे खोगीर किंवा ओझे काढण्याची पोलीस अधिकाऱ्याची शक्ती:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७८ : प्राण्याचे खोगीर किंवा ओझे काढण्याची पोलीस अधिकाऱ्याची शक्ती: जेव्हा कोणत्याही कामावर किंवा ओझ्यास लावण्यात आलेला कोणताही प्राणी कोणतेही क्षत झाल्याच्या कारणामुळे अशी रीतीने कामावर लावला जाण्यास अयोग्य आहे असा कोणताही पोलीस अधिकाऱ्यास सद्भावनापूर्वक संशय येईल तेव्हा, त्यास असा…

Continue ReadingBp act कलम ७८ : प्राण्याचे खोगीर किंवा ओझे काढण्याची पोलीस अधिकाऱ्याची शक्ती:

Bp act कलम ७७ : १.(सन १९६० चा कायदा क्रमांक ५९) च्या कायद्याप्रमाणे प्राण्यासंबंधी करावयाची कार्यवाही:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७७ : १.(सन १९६० चा कायदा क्रमांक ५९) च्या कायद्याप्रमाणे प्राण्यासंबंधी करावयाची कार्यवाही: जेव्हा कलम ७४ अन्वये एखादा प्राणी दंडाधिकाऱ्यापुढे हजर करण्यात येण्यापूर्वी एखाद्या उपचारालयात किंवा कोणत्याही योग्य जागी अटाकवून ठेवण्यासाठी पाठविण्यात येईल असा पोलीस अधिकारी निदेश देईल किंवा कलम…

Continue ReadingBp act कलम ७७ : १.(सन १९६० चा कायदा क्रमांक ५९) च्या कायद्याप्रमाणे प्राण्यासंबंधी करावयाची कार्यवाही:

Bp act कलम ७६ : पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने प्राण्याची तपासणी करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७६ : पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने प्राण्याची तपासणी करणे: कलम ७४ अन्वये ज्याच्याकडे प्राणी आणण्यात आला असेल तो पशुवैद्यकीय अधिकारी शक्य तितक्या लवकर त्याची तपासणी करील व अशा तपासणीचे प्रतिवृत्त तयार करील. जर आरोपी व्यक्ती प्रतिवृत्ताच्या प्रतीकरिता अर्ज करील तर त्याची एक…

Continue ReadingBp act कलम ७६ : पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने प्राण्याची तपासणी करणे:

Bp act कलम ७५ : ज्या व्यक्तीच्या ताब्यातून प्राणी घेण्यात आला त्या व्यक्तीस तो परत देण्याची दंडाधिकाऱ्याची शक्ती :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७५ : ज्या व्यक्तीच्या ताब्यातून प्राणी घेण्यात आला त्या व्यक्तीस तो परत देण्याची दंडाधिकाऱ्याची शक्ती : जेव्हा कलम ७४ अन्वये एखादा प्राणी दंडाधिकाऱ्यापुढे आणण्यात आला असेल तेव्हा उक्त दंडाधिकाऱ्यास, ज्या व्यक्तीच्या ताब्यातून उक्त प्राणी घेण्यात आला असेल त्या व्यक्तीस, आवश्यक…

Continue ReadingBp act कलम ७५ : ज्या व्यक्तीच्या ताब्यातून प्राणी घेण्यात आला त्या व्यक्तीस तो परत देण्याची दंडाधिकाऱ्याची शक्ती :

Bp act कलम ७४ : १.(सन १९६० चा कायदा क्रमांक ५९) मधील अपराधासंबंधी अधिकार :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७४ : १.(सन १९६० चा कायदा क्रमांक ५९) मधील अपराधासंबंधी अधिकार : २.(प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६० (ज्याचा यापुढे या कलमात आणि कलमे ७५ व ७७ यात उक्त अधिनियम असा उल्लेख करण्यात आला आहे) याच्या कलम ११ पोट-कलम…

Continue ReadingBp act कलम ७४ : १.(सन १९६० चा कायदा क्रमांक ५९) मधील अपराधासंबंधी अधिकार :

Bp act कलम ७३ : वॉरंटाशिवाय पोलिसांचे अटकेचे अधिकार:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७३ : वॉरंटाशिवाय पोलिसांचे अटकेचे अधिकार: कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, १.(प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६०, याच्या कलम ११, पोट-कलम(१) च्या खंड (क), (ख), (ग), (घ), (ङ), (च), (छ), (ज), (झ), (ञ),(ट) किंवा (ड)) अन्वये शिक्षेस पात्र असा कोणताही अपराध…

Continue ReadingBp act कलम ७३ : वॉरंटाशिवाय पोलिसांचे अटकेचे अधिकार:

Bp act कलम ७२ : पोलीस वॉरंटाशिवाय केव्हा अटक करतात :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७२ : पोलीस वॉरंटाशिवाय केव्हा अटक करतात : कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, दंडाधिकाऱ्याच्या कोणत्याही आदेशाशिवाय आणि अधिपत्राशिवाय, १) कलम १२१ अन्वये शिक्षेस पात्र अशा एखाद्या अपराधाशी संबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीस किंवा अशा अपराधाशी संबंध असल्याबद्दल जिच्याविरुद्ध वाजवी तक्रार करण्यात आली असेल…

Continue ReadingBp act कलम ७२ : पोलीस वॉरंटाशिवाय केव्हा अटक करतात :

Bp act कलम ७१ : कलम ४३,५५, ५६, १.(५७, ५७ अ किंवा ६३अअ) या अन्वये दिलेले आदेश अंमलात आणले आहेत, हे पाहणे हे पोलिसांचे कर्तव्य असेल :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७१ : कलम ४३,५५, ५६, १.(५७, ५७ अ किंवा ६३अअ) या अन्वये दिलेले आदेश अंमलात आणले आहेत, हे पाहणे हे पोलिसांचे कर्तव्य असेल : कोणत्याही प्राधिकाऱ्याने कलम ४३, ५५, ५६, १.(५७,५७अ किंवा ६३अअ) या अन्वये केलेला प्रत्येक विनियम आणि निदेश…

Continue ReadingBp act कलम ७१ : कलम ४३,५५, ५६, १.(५७, ५७ अ किंवा ६३अअ) या अन्वये दिलेले आदेश अंमलात आणले आहेत, हे पाहणे हे पोलिसांचे कर्तव्य असेल :

Bp act कलम ७० : कलम ३७, ३८, ३९ अन्वये दिलेले आदेश अमलात आणणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७० : कलम ३७, ३८, ३९ अन्वये दिलेले आदेश अमलात आणणे : कलम ३७ अन्वये एखादी अभिसूचना योग्य रीतीने काढण्यात आली असेल किंवा कलम ३८ किंवा ३९ अन्वये एखादा आदेश काढण्यात आला असेल तेव्हा, जिल्ह्यातील कोणत्याही दंडाधिकाऱ्याने किंवा पोलीस अधिकाऱ्याने,…

Continue ReadingBp act कलम ७० : कलम ३७, ३८, ३९ अन्वये दिलेले आदेश अमलात आणणे :

Bp act कलम ६९ : काढून लावणे वगैरेबाबत पोलीस अधिकाऱ्याचे अधिकार:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६९ : काढून लावणे वगैरेबाबत पोलीस अधिकाऱ्याचे अधिकार: पोलीस अधिकाऱ्यास, कलम ६८ मध्ये उल्लेख केलेला कोणताही निदेश पाळण्यास विरोध करणाऱ्या किंवा पालन करण्यास नकार देणाऱ्या किंवा कसूर करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस विरोध करता येईल किंवा काढून लावता येईल आणि अशा व्यक्तीस…

Continue ReadingBp act कलम ६९ : काढून लावणे वगैरेबाबत पोलीस अधिकाऱ्याचे अधिकार:

Bp act कलम ६८ : पोलिसांचे वाजवी आदेश पाळण्याचे लोकांवर बंधन असणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६८ : पोलिसांचे वाजवी आदेश पाळण्याचे लोकांवर बंधन असणे: ह्या अधिनियमान्वये पोलीस अधिकाऱ्याचे कोणतेही कर्तव्ये पार पाडताना त्याने दिलेले वाजवी निदेश सर्व व्यक्तींनी पाळणे हे त्यांच्यावर बंधनकारक राहील.

Continue ReadingBp act कलम ६८ : पोलिसांचे वाजवी आदेश पाळण्याचे लोकांवर बंधन असणे:

Bp act कलम ६७ : पोलिसांनी रस्त्यावरील रहदारी वगैरेचे विनियमन करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६७ : पोलिसांनी रस्त्यावरील रहदारी वगैरेचे विनियमन करणे: खालील कामे करणे हे पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल: अ) रस्त्यातील रहदारीचे नियमन करणे व रहदारीवर नियंत्रण ठेवणे, रस्त्यात अडथळे न येऊ देणे, आणि आपणास शक्य असेल तितका प्रयत्न करुन, रस्त्यात किंवा रस्त्याजवळ…

Continue ReadingBp act कलम ६७ : पोलिसांनी रस्त्यावरील रहदारी वगैरेचे विनियमन करणे:

Bp act कलम ६६ : जनतेसंबंधी पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्ये :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६६ : जनतेसंबंधी पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्ये : खालील कामे करणे हे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल: अ) रस्त्यात हतबल झालेल्या किंवा असहाय्य व्यक्तीस आपणास शक्य असेल अशी प्रत्येक प्रकारची मदत करणे आणि नशा चढलेल्या व्यक्तींना व जे वफेडे लोक इकडे-तिकडे…

Continue ReadingBp act कलम ६६ : जनतेसंबंधी पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्ये :

Bp act कलम ६५ : सार्वजनिक जागी प्रवेश करण्याचे अधिकार:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६५ : सार्वजनिक जागी प्रवेश करण्याचे अधिकार: १) राज्यशासनाने किंवा वैधरीत्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने केलेले नियम आणि आदेश यांच्या अधीन राहून प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यास, कलम ६४ मध्ये उल्लेख केलेल्या कारणांपैकी कोणत्याही कारणासाठी ज्या कोणत्याही सार्वजनिक स्थळाचा, दारुच्या गुत्त्याप्रमाणे किंवा मादक…

Continue ReadingBp act कलम ६५ : सार्वजनिक जागी प्रवेश करण्याचे अधिकार:

Bp act कलम ६४: पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्य :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ प्रकरण ६ : पोलिसांच्या कार्यकारी शक्ती आणि कर्तव्ये : कलम ६४: पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्य : खालील कामे करणे हे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल: अ) सक्षम प्राधिकाऱ्याने त्यास वैधरीत्या दिलेले प्रत्येक समन्स तत्परतेने बजावणे व प्रत्येक अधिपत्र किंवा इतर आदेश तत्परतेने…

Continue ReadingBp act कलम ६४: पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्य :

Bp act कलम ६३-ब : ग्राम संरक्षक पथकाची रचना :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ १.(चार : ग्राम संरक्षक पथके : कलम ६३-ब : ग्राम संरक्षक पथकाची रचना : १) गावातील व्यक्तींच्य संरक्षणासाठी, मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेसाठी २.(अधीक्षकास), त्यास योग्य वाटेल त्याप्रमाणे, त्याच्या अधिकारितेतील कोणत्याही गावाकरिता स्वेच्छा संस्थांची (ज्यास या कलमात यापुढे ग्राम संरक्षक पथके…

Continue ReadingBp act कलम ६३-ब : ग्राम संरक्षक पथकाची रचना :

Bp act कलम ६३-अ: शिबीरे-संचालने वगैरे नियंत्रण व गणवेश वगैरेंना मनाई करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ १.(तीन : शिबिरे वगैरेचे नियंत्रण व गणवेश : कलम ६३-अ: शिबीरे-संचालने वगैरे नियंत्रण व गणवेश वगैरेंना मनाई करणे: १) सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी तसे करणे आवश्यक आहे अशी राज्य शासनाची खात्री होईल तर, त्यास सर्वसाधारण किंवा विशेष आदेश काढून, सबंध २.(महाराष्ट्र राज्यात)…

Continue ReadingBp act कलम ६३-अ: शिबीरे-संचालने वगैरे नियंत्रण व गणवेश वगैरेंना मनाई करणे:

Bp act कलम ६३-अअ : १.(राज्य सरकारचे आणि विशेष शक्ती प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचे हद्दपार करण्याचे अधिकार :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६३-अअ : १.(राज्य सरकारचे आणि विशेष शक्ती प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचे हद्दपार करण्याचे अधिकार : १) राज्य शासनास किंवा राज्य शासनाने त्याबाबत विशेष रीतीने शक्ती प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास, कलमे ५५, २.(५६, ५७ व ५७ अ) या अन्वये, ३.(ज्या क्षेत्रासाठी आयुक्ताची…

Continue ReadingBp act कलम ६३-अअ : १.(राज्य सरकारचे आणि विशेष शक्ती प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचे हद्दपार करण्याचे अधिकार :

Bp act कलम ६३ : ज्या क्षेत्रातून व्यक्तीस निघून जाण्याचा आदेश देण्यात आला त्या क्षेत्रात परत येण्याची तात्पुरती परवानगी:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६३ : ज्या क्षेत्रातून व्यक्तीस निघून जाण्याचा आदेश देण्यात आला त्या क्षेत्रात परत येण्याची तात्पुरती परवानगी: १) राज्य शासनास १.(किंवा या संबंधात राज्यशासनाने विशेषरीत्या शक्ती प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास आदेश देऊन, जिच्या संबंधात कलम ५५, २.(५६, ५७ किंवा ५७ अ)…

Continue ReadingBp act कलम ६३ : ज्या क्षेत्रातून व्यक्तीस निघून जाण्याचा आदेश देण्यात आला त्या क्षेत्रात परत येण्याची तात्पुरती परवानगी: