Bp act कलम ११९ : प्राण्यास निर्दयतेने वागविल्याबद्दल शिक्षा:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११९ : प्राण्यास निर्दयतेने वागविल्याबद्दल शिक्षा: जी कोणतीही व्यक्ती, १.(ज्या क्षेत्रासाठी आयुक्ताची नेमणूक करण्यात आलेली नाही अशा कोणत्याही क्षेत्रामधील) कोणत्याही जागेतील कोणत्याही प्राण्यास निर्दयपणे मारील, मारावयास लावील किंवा मार बसेल असे घडवून आणील किंवा त्यास निर्दयपणे वाईट रीतीने वागवील किंवा…

Continue ReadingBp act कलम ११९ : प्राण्यास निर्दयतेने वागविल्याबद्दल शिक्षा:

Bp act कलम ११८ : गुरे वगैरे कोंडून ठेवण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११८ : गुरे वगैरे कोंडून ठेवण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा: १) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे ज्या स्थानिक क्षेत्रात हे कलम अमलात आणील अशा कोणत्याही स्थानिक क्षेत्रात, जी कोणतीही व्यक्ती, हयगयीने किंवा अन्य रीतीने जी गुरे तिची मालमत्ता असेल किंवा तिच्या…

Continue ReadingBp act कलम ११८ : गुरे वगैरे कोंडून ठेवण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा:

Bp act कलम ११७ : कलम ९९ ते ११६ अन्वये अपराध करणारास शिक्षा:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११७ : कलम ९९ ते ११६ अन्वये अपराध करणारास शिक्षा: कलमे ९९ ते ११६ (दोन्ही धरुन) यांच्या उपबंधापैकी कोणत्याही उपबंधाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस, अराधसिद्धीनंतर, १.(बाराशे रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतकया द्रव्यदंडाची शिक्षा होईल. -------- १. सन २००० चा महाराष्ट्र…

Continue ReadingBp act कलम ११७ : कलम ९९ ते ११६ अन्वये अपराध करणारास शिक्षा:

Bp act कलम ११६ : सार्वजनिक इमारतीमधील नोटिसीकडे दुर्लक्ष करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११६ : सार्वजनिक इमारतीमधील नोटिसीकडे दुर्लक्ष करणे: कोणतीही व्यक्ती कोणत्याही न्यायालयात, पोलीस ठाण्यात, पोलीस कार्यालयात शासनाच्या किंवा कोणत्याही सार्वजनिक संस्थेच्या भोगवट्यातील इमारतीत अशा जागेच्या प्रभारी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या आणि अशा न्यायालयात, ठाण्यात, कार्यालयात किंवा इमारतीत लावलेल्या नोटिसांचे उल्लंघन करुन, तंबाखू…

Continue ReadingBp act कलम ११६ : सार्वजनिक इमारतीमधील नोटिसीकडे दुर्लक्ष करणे:

Bp act कलम ११५ : रस्ता वगैरेंच्या मध्ये किंवा जवळ उपद्रव करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११५ : रस्ता वगैरेंच्या मध्ये किंवा जवळ उपद्रव करणे: कोणतीही व्यक्ती कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ, सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा सार्वजनिक स्थळी किंवा अशा स्थळाजवळ,- अ) मलमूत्र विसर्जन करुन उपद्रव करणार नाही, किंवा ब) आपल्या ताब्यात किंवा अभिरक्षेत असलेल्या सात…

Continue ReadingBp act कलम ११५ : रस्ता वगैरेंच्या मध्ये किंवा जवळ उपद्रव करणे:

Bp act कलम ११३ : पंतग उडविण्यास मनाई:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११३ : पंतग उडविण्यास मनाई: कोणतीही व्यक्ती मनुष्यांना, १.(घोड्यांना) किंवा मालमत्तेस धोका, इजा किंवा धास्ती यास कारणीभूत होईल अशा रीतीने पतंग उडविणार नाही. -------- १. सन १९५४ चा मुंबई अधिनियम क्रमांक २१ याच्या कलम ३, दुसऱ्या अनुसूची अन्वये घरांना या…

Continue ReadingBp act कलम ११३ : पंतग उडविण्यास मनाई:

Bp act कलम ११२ : शांततेचा भंग व्हावा म्हणून गैरवर्तन करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११२ : शांततेचा भंग व्हावा म्हणून गैरवर्तन करणे: कोणतेही व्यक्ती शांततेचा भंग व्हावा अशा उद्देशाने किंवा ज्यांपासून शांततेचा भंग होण्याचा संभव आहे असे धमकीचे, शिवीगाळीचे किंवा अपमानकारक शब्द कोणत्याही रस्त्यात वापरणार नाही किंवा तशी वर्तणूक करणार नाही.

Continue ReadingBp act कलम ११२ : शांततेचा भंग व्हावा म्हणून गैरवर्तन करणे:

Bp act कलम १११ : रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीस अडथळा करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १११ : रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीस अडथळा करणे: कोणतीही व्यक्ती रस्त्यावरील किंवा सार्वजनिक जागेतील कोणत्याही व्यक्तीस जाणूनबुजून ढकलणार नाही, दाटी करणार नाही, धक्का देणार नाही किंवा अडथळा करणार नाही किंवा आडदांडपणाच्या हालचाली करुन, धमकावणीचे हावभाव करुन, विनाकारण कोणत्याही मनुष्यास त्रास देऊन,…

Continue ReadingBp act कलम १११ : रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीस अडथळा करणे:

Bp act कलम ११० : लोकांसमोर असभ्य वर्तन करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११० : लोकांसमोर असभ्य वर्तन करणे: कोणतीही व्यक्ती, कोणत्याही रस्त्यात किंवा सार्वजनिक जागेत किंवा कोणत्याही रस्त्यातून किंवा सार्वजनिक जागेतून दृष्टीस पडेल अशाप्रकारे व दिसेल अशा रीतीने, मग कोणतेही घर किंवा इमारत यातून असो वा नसो, जाणूनबुजून व निर्लज्जपणे आपले शरीर…

Continue ReadingBp act कलम ११० : लोकांसमोर असभ्य वर्तन करणे:

Bp act कलम १०९ : स्नान करण्यास अडथळा करणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०९ : स्नान करण्यास अडथळा करणे : कोणतीही व्यक्ती, कलम १०७ अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशान्वये स्नानासाठी राखून ठेवलेल्या कोणत्याही जागी स्नान करीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीस जाणूनबुजून आत शिरुन किंवा ती जागा ज्या कारणासाठी राखून ठेवलेली असेल अशा कारणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही…

Continue ReadingBp act कलम १०९ : स्नान करण्यास अडथळा करणे :

Bp act कलम १०८ : सार्वजनिक विहिरींमधील, वगैरेंमधील पाणी दुषित करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०८ : सार्वजनिक विहिरींमधील, वगैरेंमधील पाणी दुषित करणे: कोणतीही व्यक्ती कोणत्याही सार्वजनिक विहिरीतील, तलावातील, जलाशयातील, कुंडातील, तळ्यातील, नहरातील किंवा नदीच्या, ओढ्याच्या, नाल्याच्या किंवा पुरवठ्याच्या इतर उगमाच्या किंवा साधनाच्या कोणत्याही भागातील पाणी, ते ज्या कोणत्याही कारणांसाठी सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशान्वये राखून ठेवलेले…

Continue ReadingBp act कलम १०८ : सार्वजनिक विहिरींमधील, वगैरेंमधील पाणी दुषित करणे:

Bp act कलम १०७ : स्वतंत्रपणे राखून न ठेवलेल्या ठिकाणी स्नान करणे किंवा धुणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०७ : स्वतंत्रपणे राखून न ठेवलेल्या ठिकाणी स्नान करणे किंवा धुणे: सक्षम प्राधिकाऱ्याने स्नानाकरिता किंवा धुण्याकरिता स्वतंत्रपणे राखून न ठेवलेल्या कोणत्याही सार्वजनिक विहिरीत, तलावात किंवा त्याच्याजवळ किंवा सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशान्वये अशा स्नानास किंवा धुण्यास मनाई केली असेल अशा कोणत्याही तळ्यात,…

Continue ReadingBp act कलम १०७ : स्वतंत्रपणे राखून न ठेवलेल्या ठिकाणी स्नान करणे किंवा धुणे:

Bp act कलम १०६ : घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंस्त्र कुत्रे मोकळे राहू देणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०६ : घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंस्त्र कुत्रे मोकळे राहू देणे: कोणतीही व्यक्ती कोणत्याही रस्त्यात किंवा सार्वजनिक जागेत- अ) कोणत्याही घोड्यास किंवा इतर प्राण्यास धोका, इजा, भय किंवा त्रास होईल अशा रीतीने हयगयीने माकळे सोडणार नाही किंवा कोणत्याही हिंस्त्र कुत्र्यास…

Continue ReadingBp act कलम १०६ : घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंस्त्र कुत्रे मोकळे राहू देणे:

Bp act कलम १०५ : रस्त्यावर-सार्वजनिक जागी क्षोभकारक कृत्ये करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०५ : रस्त्यावर-सार्वजनिक जागी क्षोभकारक कृत्ये करणे: कोणतीही व्यक्ती, कोणत्याही रस्त्यामध्ये किंवा रस्त्याजवळ किंवा रस्त्यापासून दिसेल अशा ठिकाणी किंवा सार्वजनिक जागी, जवळच्या रहिवाशांना किंवा जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना त्रास होईल असा रीतीने (सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशान्वये उक्त कारणाकरिता वेगळी राखून ठेवण्यात आलेली जागा…

Continue ReadingBp act कलम १०५ : रस्त्यावर-सार्वजनिक जागी क्षोभकारक कृत्ये करणे:

Bp act कलम १०४ : नकलांचे, गायनवादनाचे किंवा इतर प्रकारचे खेळ करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०४ : नकलांचे, गायनवादनाचे किंवा इतर प्रकारचे खेळ करणे: १.(महसूल आयुक्त किंवा आयुक्त) किंवा यथास्थिती, जिल्हा दंडाधिकारी याने केलेल्या आणि अधिसूचित केलेल्या कोणत्याही विनियमाविरुद्ध, कोणतीही व्यक्ती, कोणत्याही रस्त्यामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमेल अशा प्रकारचे कोणतेही नकलांचे, गायनवादनाचे किंवा इतर…

Continue ReadingBp act कलम १०४ : नकलांचे, गायनवादनाचे किंवा इतर प्रकारचे खेळ करणे:

Bp act कलम १०३ : पायवाट (पदपथ ) अडविणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०३ : पायवाट (पदपथ ) अडविणे : कोणतीही व्यक्ती पायवाटेवर, बाबागाडीखेरीज कोणतेही वाहन किंवा प्राणी अशा पायवाटेवर आडवे किंवा पायवाटेवर उभे राहील अशा रीतीने हाकून नेणार नाही किंवा त्याच्यावर बसून जाणार नाही किंवा त्यास नेणार नाही किंवा त्यास सोडून देणार…

Continue ReadingBp act कलम १०३ : पायवाट (पदपथ ) अडविणे :

Bp act कलम १०२ : रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०२ : रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण करणे: कोणतीही व्यक्ती कोणत्याही सडकेत किंवा सार्वजनिक जागी, ज्या कोणत्याही प्राण्यावर किंवा वाहनात ओझे लादावयाचे आहे किंवा ओझे उतरावयाचे असेल किंवा उतारु घ्यावयाचे किंवा उतरावयाचे असतील त्या प्राण्यास किंवा वाहनास, अशा कामासाठी आवश्यक असेल…

Continue ReadingBp act कलम १०२ : रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण करणे:

Bp act कलम १०१ : प्राणी भाड्याने देण्याकरता विक्रीकरता वगैर ठेवणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०१ : प्राणी भाड्याने देण्याकरता विक्रीकरता वगैर ठेवणे : कोणतीही व्यक्ती कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत रहदारीस गंभीर स्वरुपाचा अडथळा होईल किंवा तेथे राहणारांना किंवा लोकांना फार त्रास होईल अशा रीतीने, सक्षम प्राधिकारी परवानगी देऊन त्या वेळेखेरीज त्या ठिकाणाखेरीज कोणताही…

Continue ReadingBp act कलम १०१ : प्राणी भाड्याने देण्याकरता विक्रीकरता वगैर ठेवणे :

Bp act कलम १०० : प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०० : प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे : कोणतीही व्यक्ती,- (एक) कोणताही प्राणी किंवा वाहन हाकताना, सांभाळताना, त्याची काळजी घेताना कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाने, निष्काळजीपणाने किंवा वाईट रीतीने वागविण्याने; (दोन) इमारती लाकडे, काठ्या, किंवा इतर अवजड वस्तू यांनी लादलेले कोणतेही वाहन…

Continue ReadingBp act कलम १०० : प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे :

Bp act कलम ९९: सडकेसंबंधीचे नियम न पाळणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ प्रकरण ७ : अपराध व शिक्षा : कलम ९९: सडकेसंबंधीचे नियम न पाळणे : कोणत्याही व्यक्ती- अ) रस्त्यावरुन वाहन हाकतेवेळी आणि प्रत्यक्ष आवश्यकता किंवा वाजवी कारण असल्याखेरीज, अशा सडकेच्या डाव्या बाजूने जाण्यात कसूर करणार नाही आणि एकाच दिशेने जाणाऱ्या इतर कोणत्याही…

Continue ReadingBp act कलम ९९: सडकेसंबंधीचे नियम न पाळणे :