Bp act कलम १३६ : कलम ३८ अन्वये केलेले नियम वगैरेंचा भंग शिक्षा:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३६ : कलम ३८ अन्वये केलेले नियम वगैरेंचा भंग शिक्षा: जो कोणी, कलम ३८ अन्वये वैधरीत्या दिलेल्या कोणत्याही निदेशाचे पालन करणार नाही किंवा तो पालन न करण्याची अपप्रेरणा देईल त्यास, अपराधसिद्धीनंतर तीन महिनेपर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा किंवा १.(पाच…

Continue ReadingBp act कलम १३६ : कलम ३८ अन्वये केलेले नियम वगैरेंचा भंग शिक्षा:

Bp act कलम १३५ : कलम ३७, ३९ किंवा ४० अन्वये केलेले नियम आदेश भंग केल्यास शिक्षा :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३५ : कलम ३७, ३९ किंवा ४० अन्वये केलेले नियम आदेश भंग केल्यास शिक्षा : जो कोणी, कलम ३७, ३९ किंवा ४० अन्वये वैधरीत्या केलेल्या एखाद्या आदेशाचे पालन करणार नाही किंवा त्याचे पालन न करण्याची अपप्रेरणा देईल त्यास, अपराधसिद्धीनंतर -…

Continue ReadingBp act कलम १३५ : कलम ३७, ३९ किंवा ४० अन्वये केलेले नियम आदेश भंग केल्यास शिक्षा :

Bp act कलम १३४ : कलम ३६ अन्वये नियमांचा भंग केल्यास शिक्षा :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३४ : कलम ३६ अन्वये नियमांचा भंग केल्यास शिक्षा : जो कोणी, कलम ३६ अन्वये पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन करील, तो आदेश पाळणार नाही, त्यास विरोध करील किंवा त्याचे पालन करण्यात कसूर करील त्यास अपराधसिद्धीनंतर, १.(पाच हजार रुपयांपर्यंत)…

Continue ReadingBp act कलम १३४ : कलम ३६ अन्वये नियमांचा भंग केल्यास शिक्षा :

Bp act कलम १३३ : कलम ३५ अन्वये केलेले नियम वगैरेंचा उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३३ : कलम ३५ अन्वये केलेले नियम वगैरेंचा उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा : जो कोणी, कलम ३५ अन्वये केलेले नियम वगैरेंचा भंग करील त्यास, अपराधसिद्धीनंतर तीन महिनेपर्यंत वाढविता येऊ शकेल इत्यक्या मुदतीची शिक्षा किंवा १.(पाच हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतक्या…

Continue ReadingBp act कलम १३३ : कलम ३५ अन्वये केलेले नियम वगैरेंचा उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :

Bp act कलम १३२ : कलम ३१ च्या आदेशभंगाबद्दल शिक्षा :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३२ : कलम ३१ च्या आदेशभंगाबद्दल शिक्षा : जो कोणी, कोणतीही जागा रिकामी करण्यास त्यास भाग पाडणाऱ्या कलम ३१ खालील एखाद्या आदेशाचे उल्लंघन करील, तो आदेश पाळणार नाही, त्यास विरोध करील किंवा त्याप्रमाणे वागण्यात कसूर करील त्यास, अपराधसिद्धीनंतर तीन महिनेपर्यंत…

Continue ReadingBp act कलम १३२ : कलम ३१ च्या आदेशभंगाबद्दल शिक्षा :

Bp act कलम १३१-अ : १.(२.(सार्वजनिक करमणुकीच्या ३.(किंवा नृत्यशाळेच्या) जागेचे मुदतीत लायसेन्स न घेणे खाद्यगृहाचे नोंदणीपत्र न घेणे, नूतनीकरण वगैरेंबद्दल शिक्षा :)

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३१-अ : १.(२.(सार्वजनिक करमणुकीच्या ३.(किंवा नृत्यशाळेच्या) जागेचे मुदतीत लायसेन्स न घेणे खाद्यगृहाचे नोंदणीपत्र न घेणे, नूतनीकरण वगैरेंबद्दल शिक्षा :) १) जो कोणी सार्वजनिक करमणुकीच्या जागेच्या बाबतीत ४.(किंवा जेथे नृत्यशाळा चालविण्यात येते त्या जागेच्या बाबतीत) या अधिनियमान्वये लायसेन्स घेण्यात कसूर करील…

Continue ReadingBp act कलम १३१-अ : १.(२.(सार्वजनिक करमणुकीच्या ३.(किंवा नृत्यशाळेच्या) जागेचे मुदतीत लायसेन्स न घेणे खाद्यगृहाचे नोंदणीपत्र न घेणे, नूतनीकरण वगैरेंबद्दल शिक्षा :)

Bp act कलम १३१-अअ : १.(नोकरांनी केलेल्या कृत्याबद्दल लायसेन्सधारकांचे सार्वजनिक करमणुकीच्या जागेचे दायित्व :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३१-अअ : १.(नोकरांनी केलेल्या कृत्याबद्दल लायसेन्सधारकांचे सार्वजनिक करमणुकीच्या जागेचे दायित्व : सार्वजनिक करमणुकीच्या जागेच्या बाबतीत २.(किंवा ज्या जागेत नृत्यशाळा चालविण्यात येते त्या जागेच्या बाबतीत) या अधिनियमान्वये नोंदणीचे प्रमाणपत्र मिळवण्यात किंवा या अधिनियमान्वये मंजूर करण्यात आलेले लायसेन्स धारण करणाऱ्या व्यक्तीस, तसेच…

Continue ReadingBp act कलम १३१-अअ : १.(नोकरांनी केलेल्या कृत्याबद्दल लायसेन्सधारकांचे सार्वजनिक करमणुकीच्या जागेचे दायित्व :

Bp act कलम १३१ : कलम ३३ प्रमाणे केलेले नियम वगैरेंचे उल्लंघन शिक्षा :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३१ : कलम ३३ प्रमाणे केलेले नियम वगैरेंचे उल्लंघन शिक्षा : १.(२.(कलम १३१ अ मध्ये अन्यथा उपबंधित केले असेल त्याव्यतिरिक्त, जो कोणी -) अ) कलम ३३ अन्वये केलेले कोणतेही नियम किंवा आदेश किंवा अशा नियमान्वये किंवा आदेशान्वये दिलेल्या लायसेन्सच्या कोणत्याही…

Continue ReadingBp act कलम १३१ : कलम ३३ प्रमाणे केलेले नियम वगैरेंचे उल्लंघन शिक्षा :

Bp act कलम १३०-अ : १.(रस्त्यावर जुगार खेळणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३०-अ : १.(रस्त्यावर जुगार खेळणे : जो कोणी जुगार किंवा पैज लावण्याच्या प्रयोजनाकरिता जमलेल्या रस्त्यातील व्यक्तींमध्ये सामील होईल किंवा कोणत्याही अशा जमावा सामील होईल त्यास अपराधसिद्दीनंतर २.(दोन हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतकया द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा योग्य समज दिल्यानंतर…

Continue ReadingBp act कलम १३०-अ : १.(रस्त्यावर जुगार खेळणे :

Bp act कलम १३० : खेळांमध्ये फसविणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३० : खेळांमध्ये फसविणे : जो कोणी पत्त्यांचा, फाशांचा किंवा इतर खेळ खेळण्यास किंवा पण किंवा पैज लावणे किंवा खेळाच्या यशापयशावर किंवा त्यांनी केलेल्या हातावर पैजा मारण्यात किंवा कोणत्याही खेळाचा, सामन्याचा (स्पोर्ट), करमणुकीच्या खेळाचा किंवा कसरतीचा शेवट अमुक तऱ्हेने होईल…

Continue ReadingBp act कलम १३० : खेळांमध्ये फसविणे :

Bp act कलम १२९ : सार्वजनिक मनोरंजनाचे वगैरे जागी बेशिस्तपणे वागू देण्याचे परवानगीबाबत:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२९ : सार्वजनिक मनोरंजनाचे वगैरे जागी बेशिस्तपणे वागू देण्याचे परवानगीबाबत: जो कोणी, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणूकगृहाच्या कोणत्याही जागेचा चालक असून, जाणूनबुजून अशा जागेत दारु पिऊन धुंद होण्यास किंवा इतर बेशिस्त वर्तन करण्यास किंवा कोणत्याही प्रकारचा जुगार खेळण्यास परवानगी देईल त्यास,…

Continue ReadingBp act कलम १२९ : सार्वजनिक मनोरंजनाचे वगैरे जागी बेशिस्तपणे वागू देण्याचे परवानगीबाबत:

Bp act कलम १२८ : अल्पवयी मुलाकडून तारण घेणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२८ : अल्पवयी मुलाकडून तारण घेणे : जो कोणी, चौदा वर्षापेक्षा जास्त वयाचा दिसत नसेल अशा कोणत्याही मुलाकडून कोणत्याही प्रकारची वस्तू, त्या मुलास उसने दिलेल्या, आगाऊ दिलेल्या किंवा त्याच्या स्वाधीन केलेल्या कोणत्याही रकमेबद्दल तारण किंवा प्रतिभूती म्हणून देईल किंवा अशा…

Continue ReadingBp act कलम १२८ : अल्पवयी मुलाकडून तारण घेणे :

Bp act कलम १२७ : अशी मालमत्ता वितळविणे वैगेरे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२७ : अशी मालमत्ता वितळविणे वैगेरे: जो कोणी, कलम १२६ मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांची आगाऊ परवानगी घेतल्यावाचून अशा कोणत्याही मालमत्तेतफेरफार करणे, ती वितळवणे, विरुपित करणे किंवा लांबवणे या गोष्टी करील, करवील किंवा चालवून घेईल त्यास, ती मालमत्ता, भारतीय…

Continue ReadingBp act कलम १२७ : अशी मालमत्ता वितळविणे वैगेरे:

Bp act कलम १२६ : चोरीचा संशय असलेली मालमत्ता ताब्यात असल्याबद्दल अगर देऊ केल्याबद्दल तारण व्यवसायी वगैरेंनी पोलिसांना माहिती न देणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२६ : चोरीचा संशय असलेली मालमत्ता ताब्यात असल्याबद्दल अगर देऊ केल्याबद्दल तारण व्यवसायी वगैरेंनी पोलिसांना माहिती न देणे: जो कोणी तारण व्यवसायी, जुन्या मालमत्तेचा विक्रेता किंवा धातूचे काम करणारा कामगार असेल किंवा आपापल्या प्रभाराधीन क्षेत्रात आयुक्तास किंवा १.(अधीक्षकास) ती व्यक्ती…

Continue ReadingBp act कलम १२६ : चोरीचा संशय असलेली मालमत्ता ताब्यात असल्याबद्दल अगर देऊ केल्याबद्दल तारण व्यवसायी वगैरेंनी पोलिसांना माहिती न देणे:

Bp act कलम १२५ : सरकारी रुग्णालयात-बराकीत-लढाऊ जहाजावर स्पिरीट वगैरे घेऊन जाणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२५ : सरकारी रुग्णालयात-बराकीत-लढाऊ जहाजावर स्पिरीट वगैरे घेऊन जाणे: जो कोणी,- अ) कोणत्याही सरकारी रुग्णालयात अशा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या परवानगीवाचून, कोणतीही दारु किंवा दारु असलेली किंवा आंबवलेली मादक द्रव्ये किंवा मादक औषधी किंवा कैफआणणारे तयार केलेले पदार्थ घेऊन जाईल किंवा…

Continue ReadingBp act कलम १२५ : सरकारी रुग्णालयात-बराकीत-लढाऊ जहाजावर स्पिरीट वगैरे घेऊन जाणे:

Bp act कलम १२४ : ज्या मालमत्तेबद्दल कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही अशी मालमत्ता ताब्यात असणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२४ : ज्या मालमत्तेबद्दल कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही अशी मालमत्ता ताब्यात असणे : जी मालमत्ता चोरलेली किंवा लबाडीने मिळविलेली आहे असे सकारण वाटत असेल अशी कोणतीही वस्तू ज्या कोणाच्या ताब्यात असेल किंवा जो कोणत्याही रीतीने नेत असेल किंवा…

Continue ReadingBp act कलम १२४ : ज्या मालमत्तेबद्दल कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही अशी मालमत्ता ताब्यात असणे :

Bp act कलम १२३ : अधिकार नसताना शस्त्र बाळगणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२३ : अधिकार नसताना शस्त्र बाळगणे: जो कोणी, संघराज्याच्या सशस्त्र फौजेतील नसून व त्याप्रमाणे काम करणारा नसून किंवा पोलीस अधिकारी सदस्य नसून, तसे करण्याचा वैध प्राधिकाऱ्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही रस्त्यात किंवा सार्वजनिक जागेत कोणतीही तलवार, भाला, गदा, बंदूक किंवा इतर…

Continue ReadingBp act कलम १२३ : अधिकार नसताना शस्त्र बाळगणे:

Bp act कलम १२२ : सूर्यास्त व सूर्योदय यांचे दरम्यान संशायास्पद स्थितीत सापडणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२२ : सूर्यास्त व सूर्योदय यांचे दरम्यान संशायास्पद स्थितीत सापडणे : जो कोणी, सूर्यास्त किंवा सूर्योदय यांच्या दरम्यान - अ) एखादा अपराध करण्याच्या उद्देशाने कोणत्याही भयंकर हत्यारानिशी किंवा ब) एखादा अपराध करण्याच्या उद्देशाने आपला चेहरा झाकून किंवा इतर रीतीने वेष…

Continue ReadingBp act कलम १२२ : सूर्यास्त व सूर्योदय यांचे दरम्यान संशायास्पद स्थितीत सापडणे :

Bp act कलम १२१ : आगीची – खोटी बातमी देणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२१ : आगीची - खोटी बातमी देणे: जी कोणी व्यक्ती नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या अग्निशामक पथकास किंवा त्याच्या कोणत्याही अधिकाऱ्यास किंवा आगवल्यास (फारयमन) रस्त्यातील आगीची सूचना देणाऱ्या यंत्राद्वारे निवेदन करुन, संदेशाद्वारे किंवा इतर रीतीने, जाणूनबुजून रस्त्यावरील आगीची सूचना देणाऱ्या यंत्राची काच…

Continue ReadingBp act कलम १२१ : आगीची – खोटी बातमी देणे:

Bp act कलम १२० : जाणून-बुजून अतिक्रमण करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२० : जाणून-बुजून अतिक्रमण करणे: जी कोणी व्यक्ती समाधानकारक सबबीवाचून, कोणतेही राहण्याचे घर किंवा जागा किंवा त्याला जोडलेली कोणतीही जमीन किंवा भूमी यात किंवा यावर किंवा शासनाच्या मालकीची किंवा सार्वजनिक कारणांसाठी उपयोग करण्यासाठी राखून ठेवलेली कोणतीही जागा, इमारत, स्मारक किंवा…

Continue ReadingBp act कलम १२० : जाणून-बुजून अतिक्रमण करणे: