Bp act कलम १०: आयुक्ताच्या हाताखाली उपआयुक्त (डेप्युटी कमिशनर)१.(***) :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १० : आयुक्ताच्या हाताखाली उपआयुक्त (डेप्युटी कमिशनर)१.(***) : १) राज्य शासनाला, बृहन्मुंबईत किंवा ज्या क्षेत्रात कलम ७, खंड (अ) अन्वये आयुक्त नेमण्यात आलेला असेल अशा कोणत्याही क्षेत्रात एक किंवा अनेक पोलीस उपआयुक्त २.(***) नेमता येतील. २) असा प्रत्येक उप आयुक्त…

Continue ReadingBp act कलम १०: आयुक्ताच्या हाताखाली उपआयुक्त (डेप्युटी कमिशनर)१.(***) :

Bp act कलम ९: १.(पोलीस प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांची नेमणूक:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ९ : १.(पोलीस प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांची नेमणूक: १) राज्य शासनाला, अधीक्षकाच्या दर्जाहून कमी दर्जाचा नसेल अशा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचा किंवा राज्य शासनाने स्थापन केलेल्या इतर कोणत्याही पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून नेमता येईल. राज्य शासनाला,…

Continue ReadingBp act कलम ९: १.(पोलीस प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांची नेमणूक:

Bp act कलम ८अ: १.(बिनतारी (वायरलेस) संदेश यंत्रणा व मोटार परिवहन यंत्रणा यासाठी किंवा कोणतेही विशिष्ट कर्तव्य पार पाडण्यासाठी २.(संचालक, पोलीस बिनतारी संदेश, याची व अधीक्षकाची), सहाय्यक अधीक्षकाची आणि उपअधीक्षकांची २.(नेमणूक) :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८अ : १.(बिनतारी (वायरलेस) संदेश यंत्रणा व मोटार परिवहन यंत्रणा यासाठी किंवा कोणतेही विशिष्ट कर्तव्य पार पाडण्यासाठी २.(संचालक, पोलीस बिनतारी संदेश, याची व अधीक्षकाची), सहाय्यक अधीक्षकाची आणि उपअधीक्षकांची २.(नेमणूक) : १) राज्य शासनास संपूर्ण राज्याकरिता अथवा त्याच्या कोणत्याही भागाकरिता -…

Continue ReadingBp act कलम ८अ: १.(बिनतारी (वायरलेस) संदेश यंत्रणा व मोटार परिवहन यंत्रणा यासाठी किंवा कोणतेही विशिष्ट कर्तव्य पार पाडण्यासाठी २.(संचालक, पोलीस बिनतारी संदेश, याची व अधीक्षकाची), सहाय्यक अधीक्षकाची आणि उपअधीक्षकांची २.(नेमणूक) :

Bp act कलम ८: १.(अधीक्षक आणि) अपर अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक व उपअधीक्षक यांची नेमणूक :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८: १.(अधीक्षक आणि) अपर अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक व उपअधीक्षक यांची नेमणूक : १) राज्य शासनाला, प्रत्येक जिल्ह्यासाठी किंवा जिल्ह्याच्या भागासाठी किंवा एका किंवा त्याहून अधिक जिल्हयांसाठी २.(एक पोलीस अधीक्षक) व त्यास इष्ट वाटेल त्याप्रमाणे एक किंवा त्याहून अधिक अपर पोलीस…

Continue ReadingBp act कलम ८: १.(अधीक्षक आणि) अपर अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक व उपअधीक्षक यांची नेमणूक :

Bp act कलम ७: पोलीस आयुक्त:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७: पोलीस आयुक्त: अ) राज्य शासनाला बृहन्मुंबईकरिता किंवा राज्य शासनाने त्याबाबत काढलेल्या व शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसुचनेत विनिर्दिष्ट केलेल्या इतर कोणत्याही क्षेत्राकरिता एखाद्या पोलीस अधिकाऱ्यास पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करता येईल; ५.(अ-१) राज्य शासनाला बृहन्मुंबई करिता विशेष पोलीस आयुक्त…

Continue ReadingBp act कलम ७: पोलीस आयुक्त:

Bp act कलम ६: १.(महासंचालक व महानिरीक्षक) अपर व उप १.(महानिरीक्षक) :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६: १.(महासंचालक व महानिरीक्षक) अपर व उप १.(महानिरीक्षक) : १) २.(पोलीस दलास निदेश देण्याकरीता व त्यावर देखरेख ठेवण्याकरिता कलम ४ च्या तरतुदीस अधीन राहून) राज्य शासन पोलीस १.(महासंचालकाची व पोलीस महानिरीक्षकाची) नेमणूक करील व तो या अधिनियमान्वये किंवा तदनुसार किंवा…

Continue ReadingBp act कलम ६: १.(महासंचालक व महानिरीक्षक) अपर व उप १.(महानिरीक्षक) :

Bp act कलम ५: पोलीस दलाची रचना :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५: पोलीस दलाची रचना : या अधिनियमाच्या उपबंधास अधीन राहून, अ) पोलीस दलात, राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे ठरवील इतक्या निरनिराळ्या दर्जाच्या व्यक्ती असतील आणि अशा आदेशाद्वारे राज्य शासन ठरवील अशी त्यांची संघटना असेल आणि अशा शक्ती, कामे व…

Continue ReadingBp act कलम ५: पोलीस दलाची रचना :

Bp act कलम ४: पोलीस दलावरील देखरेखीचे काम राज्य सरकारकडे असणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ४: पोलीस दलावरील देखरेखीचे काम राज्य सरकारकडे असणे: संपूर्ण १.( २.(महाराष्ट्र राज्यातील)) पोलीस दलावरील देखरेख करण्याचे काम राज्य शासनाकडे निहीत असते आणि ते राज्यशासनाने करावयाचे असते. आणि ३.(अशा अधीक्षणास (देखरेख) अधीन राहून गृहखात्याचे सचिव मग त्यांचा दर्जा सचिव, गृहसचिव, विशेष…

Continue ReadingBp act कलम ४: पोलीस दलावरील देखरेखीचे काम राज्य सरकारकडे असणे:

Bp act कलम ३: १.(संपुर्ण २.(महाराष्ट्र राज्यासाठी) एक पोलीस दल असेल) :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ प्रकरण २ : पोलीस दलाचे अधीक्षण (देखरेख) नियंत्रण आणि संघटन : कलम ३: १.(संपुर्ण २.(महाराष्ट्र राज्यासाठी) एक पोलीस दल असेल) : १.(संपूर्ण २.(महाराष्ट्र राज्यासाठी)) एक पोलीस दल असेल ३.(आणि अशा पोलीस दलामध्ये कलम २ च्या खंड (६) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या…

Continue ReadingBp act कलम ३: १.(संपुर्ण २.(महाराष्ट्र राज्यासाठी) एक पोलीस दल असेल) :

Bp act 1951 कलम २: व्याख्या

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २: व्याख्या विषयात किंवा संदर्भात काहीही प्रतिकूल नसेल तर, या अधिनियमात, १)गुरेढोरे या संज्ञेत हत्ती, उंट, घोडे, गाढव, खेचरे, मेंढ्या, शेळ्या व डुकरे यांचा समावेश होतो; १.(१अ) सक्षम प्राधिकारी याचा अर्थ कलम २२न मध्ये नमूद केलेला सक्षम प्राधिकारी, असा आहे;)…

Continue ReadingBp act 1951 कलम २: व्याख्या

Bp act कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ प्रस्तावना : प्रकरण १ : प्रारंभिक : कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ : मुंबई राज्यातील पोलीस दलाचे नियमन करण्यासंबंधीचा कायदा एकत्रित करण्याबाबत व त्यात सुधारणा करण्याबाबत अधिनियम ज्याअर्थी, मुंबई राज्याचे जिल्हा पोलीस दल व बृहन्मुंबई पोलीस दल, १.(तसेच…

Continue ReadingBp act कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :