Pca act 1988 कलम ९ : वाणिज्यिक (व्यावसायिक) संगठन द्वारा लोक सेवकाला लाच देण्यासंबंधित अपराध :
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ९ : १.(वाणिज्यिक (व्यावसायिक) संगठन द्वारा लोक सेवकाला लाच देण्यासंबंधित अपराध : जिथे या अधिनियमा अंतर्गत अपराध हा वाणिज्यिक संगठन द्वारा केला असेल, अशा व्यावसायिक संगठनेशी संबंधित असलेला कोणताही व्यक्ती लोकसेवकाला निम्नलिखित आशयासाठी अनुचित लाभ देतो किंवा देण्याचे वचन देतो…