Epa act 1986 कलम ९ : विवक्षित प्रकरणांना प्राधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अशी माहिती पुरविणे :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम ९ : विवक्षित प्रकरणांना प्राधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अशी माहिती पुरविणे : (१) एखाद्या अपघातामुळे किंवा इतर अनपेक्षित कृतीमुळे किंवा घटनेमुळे कोणत्याही पर्यावरण प्रदूषकाचे विहित मानकांपेक्षा अधिक प्रमाणात निस्सारण घडून आले असेल किंवा घडून येण्याची आशंका असेल तेव्हा, अशा निस्सारणास जबाबदार…
