Bnss कलम ९६ : झडती वॉरंट केव्हा काढतात ? :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (B) ख) (ब) - झडतीचे वॉरंट : कलम ९६ : झडती वॉरंट केव्हा काढतात ? : १) (a) क) (अ) ज्या व्यक्तीला उद्देशून कलम ९४ खाली समन्स किंवा आदेश अथवा कलम ९५ च्या पोटकलम (१) खाली फर्मान काढलेले असेल किंवा…