JJ act 2015 कलम ९५ : बालकाचे त्याच्या निवासस्थानी स्थलांतरण :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ९५ : बालकाचे त्याच्या निवासस्थानी स्थलांतरण : १) जर चौकशीच्या दरम्यान असे आढळून आले की सदर बालक अधिकारक्षेत्राबाहेरील ठिकाणचे आहे, तर मंडळ किंवा समिती, यथास्थिती, जर ते बालकाच्या हिताचे आहे असे समाधानी असेल तर आणि बालकाचे गृह जिल्हाच्या समिती किंवा…