Bnss कलम ८ : सत्र न्यायालय :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ८ : सत्र न्यायालय : १) राज्य शासन प्रत्येक सत्र- विभागाकरता ऐक सत्र न्यायालय स्थापन करील. २) प्रत्येक सत्र न्यायालय उच्च न्यायालयाने नियुक्त करावयाच्या अशा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली असेल. ३) सत्र न्यायालयात अधिकारिता वापरण्यासाठी उच्च न्यायालयाला अपर सत्र न्यायाधीशही नियुक्त…