Dpa 1961 कलम ८ : १.(अपराध हे विवक्षित प्रयोजनांसाठी दखलपात्र आणि जामीनयोग्य असणे आणि आपसात मिटविण्याजोगे नसणे :
हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ८ : १.(अपराध हे विवक्षित प्रयोजनांसाठी दखलपात्र आणि जामीनयोग्य असणे आणि आपसात मिटविण्याजोगे नसणे : १) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) ही या अधिनियमाखालील अपराधांना जणू काही ते अपराध दखली अपराध अस्लयाप्रमाणे, पुढील प्रयोजनांच्या बाबतीत लागू होईल :-…