Bnss कलम ८८ : जप्त केलेली मालमत्ता मुक्त करणे, विकणे आणि परत करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ८८ : जप्त केलेली मालमत्ता मुक्त करणे, विकणे आणि परत करणे : १) जर उद्घोषित व्यक्ती उद्घोषणेत विनिर्दिष्ट केलेल्या अवधीच्या आत उपस्थित झाली तर, न्यायालय मालमत्तेची जप्तीतून मुक्तता करणारा आदेश काढील. २) जर उद्घोषित व्यक्ती उद्घोषणेत विनिर्दिष्ट केलेल्या अवधीच्या…

Continue ReadingBnss कलम ८८ : जप्त केलेली मालमत्ता मुक्त करणे, विकणे आणि परत करणे :