Bnss कलम ८७ : जप्तीला हक्क मागण्या आणि हरकती :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ८७ : जप्तीला हक्क मागण्या आणि हरकती : १) जर कलम ८५ खाली जप्त केलेल्या कोणत्याही मालमत्तेबाबत उद्घोषित व्यक्तीहून अन्य कोणत्याही व्यक्तीने अशा जप्तीपासून सहा महिन्यांच्या आत अशा कारणावरून हक्कमागणी मांडली किंवा तिच्या जप्तीला हरकत घेतली की, मागणीदाराचा किंवा…

Continue ReadingBnss कलम ८७ : जप्तीला हक्क मागण्या आणि हरकती :