JJ act 2015 कलम ८६ : अपराधांचे वर्गीकरण आणि नियुक्त (अभिहित) न्यायालये :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ८६ : १.(अपराधांचे वर्गीकरण आणि नियुक्त (अभिहित) न्यायालये : १) या अधिनियमा अन्वये ज्या अपराधांना सात वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा आहे, असे सर्व अपराध दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील. २) या अधिनियमा अन्वये ज्या अपराधांना तीन वर्षापेक्षा जास्त पण सात वर्षापेक्षा…