Bnss कलम ८५ : फरारी व्यक्तीच्या मालमत्तेवर जप्ती आणणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ८५ : फरारी व्यक्तीच्या मालमत्तेवर जप्ती आणणे : १) कलम ८४ खाली उद्घोषणा काढणारे न्यायालय, उद्घोषणा काढल्यानंतर कोणत्याही वेळी कारणे लेखी नमूद करून, उद्घोषित व्यक्तींच्या जंगम किंवा स्थावर किंवा दोन्ही प्रकारच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याचा आदेश देऊ शकेल : परंतु,…