Ndps act कलम ८२ : निरसन व व्यावृत्ती :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८२ : निरसन व व्यावृत्ती : १) अफू अधि. १८५७ (१८५७ चा १३), अफू अधि. १८७८ (१८७८ चा १) आणि घातक औषधी द्रव्ये अधि. १९३० (१९३० चा २) हे याद्वारे निरसित करण्यात येत आहेत.…
