Bnss कलम ८२ : हद्दीबाहेर अटक केल्यावर हजर करण्याची पध्दत :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ८२ : हद्दीबाहेर अटक केल्यावर हजर करण्याची पध्दत : १) अटकेचे वॉरंट ज्या जिल्ह्यात काढलेले असेल त्याच्याबाहेर त्याची अंमलबजावणी केली जाईल तेव्हा, ज्याने ते वॉरंट काढले ते न्यायालय अटकेच्या स्थळापासून तीस किलोमीटरच्या आत नसेल अथवा ज्याच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादांच्या…