IT Act 2000 कलम ८० : पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी यांचे प्रवेश करणे, झडती घेणे इत्यादी बाबतीतले अधिकार :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रकरण १३ : संकिर्ण : कलम ८० : पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी यांचे प्रवेश करणे, झडती घेणे इत्यादी बाबतीतले अधिकार : १) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी १.(पोलीस निरीक्षकाच्या) दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल असा कोणताही पोलीस…