Bsa कलम ७७ : अन्य अधिकृत दस्तऐवजांची शाबिती :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ७७ : अन्य अधिकृत दस्तऐवजांची शाबिती : पुढील सार्वजनिक दस्तऐवज खालीलप्रमाणे शाबीत करता येतील: (a) क) केंद्र शासनाचे कोणत्याही मंत्रालयाच्या आणि त्याच्या विभागांपैकी कोणत्याही विभागामार्फ त काढलेल्या किंवा राज्य शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या किंवा संघ राज्यक्षेत्राच्या प्रशासनाच्या कोणत्याही विभागाचे…