Bnss कलम ७५ : विशिष्ट परिस्थितीत वॉरंट कोणालाही देता येते :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ७५ : विशिष्ट परिस्थितीत वॉरंट कोणालाही देता येते : १) मुख्य न्याय दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी कोणत्याही पळून गेलेल्या सिध्ददोषीच्या, उद्घोषित अपराध्याच्या किंवा बिनजामिनी अपराधाचा आरोप असून जी व्यक्ती अटक चुकवीत असेल त्या व्यक्तीच्या अटकेसाठी स्थानिक अधिकारितेतील कोणत्याही…