IT Act 2000 कलम ७५ : भारताबाहेर केलेल्या अपराधांना किंवा उल्लंघनांना अधिनियम लागू असणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ७५ : भारताबाहेर केलेल्या अपराधांना किंवा उल्लंघनांना अधिनियम लागू असणे : १) पोटकलम (२) च्या तरतुदींना अधीन राहून, या अधिनियमाच्या तरतुदी, भारताबाहेर केलेल्या कोणत्याही अपराधाला किंवा उल्लंघनालाही कोणत्याही व्यक्तीला तिचे नागरिकत्त्व विचारात न घेता लागू असतील. २) पोटकलम (१) च्या…

Continue ReadingIT Act 2000 कलम ७५ : भारताबाहेर केलेल्या अपराधांना किंवा उल्लंघनांना अधिनियम लागू असणे :