Bnss कलम ७४ : वॉरंटे कोणास देता येतात :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ७४ : वॉरंटे कोणास देता येतात : १) अटकेचे वॉरंट सर्वसामान्यपणे एका किंवा अधिक पोलीस अधिकाऱ्यांना निदेशून लिहिले जाईल; पण अशा वॉरंटाची तत्काळ अंमलबजावणी होणे जरुरीचे असेल व कोणताही पोलीस अधिकारी तत्काळ उपलब्ध नसेल तर, ते अन्य कोणत्याही व्यक्तीला…

Continue ReadingBnss कलम ७४ : वॉरंटे कोणास देता येतात :