Bsa कलम ६ : हेतू ,पूर्वतयारी आणि पूर्वीचे किंवा नंतरचे वर्तन :
भारतीय पुरावा अधिनियम २०२३ कलम ६ : हेतू ,पूर्वतयारी आणि पूर्वीचे किंवा नंतरचे वर्तन : १) जे कोणत्याही वादतथ्याच्या किंवा संबद्ध तथ्याच्या हेतूचे किंवा पूर्वतयारीचे दर्शक किंवा घटक असते असे कोणतेही तथ्य संबद्ध(सुसंगत) असते. २) कोणत्याही दाव्याच्या किंवा कार्यवाहीच्या संबंधात, अथवा त्यातील एखाद्या वादतथ्याच्या किंवा…