Child labour act कलम ६ : या भागाची प्रयुक्ती (लागू होणे) :
बाल कामगार अधिनियम १९८६ भाग ३ : १.(किशोरांच्या) कामाच्या अधिकारांचे विनियमन : कलम ६ : या भागाची प्रयुक्ती (लागू होणे) : या भागाच्या तरतुदी ह्या, २.(कलम ३क) मध्ये निर्देशिलेले कोणतेही व्यवसाय किंवा प्रक्रिया ज्या आस्थापनांमध्ये चालू नसतील अशा आस्थापनांना किंवा आस्थापनांच्या वर्गाला लागू होतील. -------…