IT Act 2000 कलम ६९ख(ब) : सायबर सुरक्षेसाठी कोणत्याही संगणक साधनामार्फत ट्राफिक डाटा किंवा माहिती संनियंत्रित करण्याचा किंवा ती गोळा करण्याचा प्राधिकार देण्याचा अधिकार :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६९ख(ब) : सायबर सुरक्षेसाठी कोणत्याही संगणक साधनामार्फत ट्राफिक डाटा किंवा माहिती संनियंत्रित करण्याचा किंवा ती गोळा करण्याचा प्राधिकार देण्याचा अधिकार : १) केंद्र सरकार, देशातील सायबर सुरक्षेत वाढ करण्यासाठी आणि संगणक दूषिताचा अनधिकृत प्रवेश किंवा फैलाव ओळखण्यासाठी, त्याचे विश्लेषण करण्यसाठी…