IT Act 2000 कलम ६९क(अ) : कोणत्याही संगणक साधनामाफर्कत कोणतीही माहिती जनतेला पाहावयास मिळण्यापासून अवरूद्ध करण्याचा निदेश देण्याचा अधिकार :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६९क(अ) : कोणत्याही संगणक साधनामाफर्कत कोणतीही माहिती जनतेला पाहावयास मिळण्यापासून अवरूद्ध करण्याचा निदेश देण्याचा अधिकार : १) जेव्हा केंद्र सरकारची किंवा राज्य शासनाची किंवा याबाबतीत त्याने विशेषकरून प्राधिकृत केलेल्या त्याच्या कोणत्याही अधिकाऱ्यांची, भारताची सार्वभौमता व एकात्मता, भारताचे संरक्षण, राष्ट्राची सुरक्षा,…