Ndps act कलम ६८ : अपराध केल्याची माहिती :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६८ : अपराध केल्याची माहिती : या अधिनियमाच्या तरतुदीन्वये किंवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमान्वये किंवा आदेशान्वये सोपवण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून कृती करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला कोणताही अपराध घडल्याची माहिती त्याला कशी मिळाली याबाबतची…
