Ndps act कलम ६८-व्ही : दोषांचे निराकरण :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६८-व्ही : दोषांचे निराकरण : अभिलेखांवरून उघडपणे दिसून येणारा दोष काढून टाकण्यासाठी सक्षम प्राधिकरणाला किंवा प्रकरणानुसार अपील न्यायाधिकारणाला त्याने काढलेला आदेश तो काढल्याच्या तारखेपासून एका वर्षाच्या कालावधीच्या आत सुधारता येईल. परंतु, अशा कोणत्याही सुधारणेमुळे…
