Ndps act कलम ६८-टी : विशिष्ट अधिकाऱ्यांनी प्रशासकाला, सक्षम प्राधिकरणाला आणि अपील न्यायाधिकरणाला साहाय्य करणे :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६८-टी : विशिष्ट अधिकाऱ्यांनी प्रशासकाला, सक्षम प्राधिकरणाला आणि अपील न्यायाधिकरणाला साहाय्य करणे : या प्रकरणाखालील कोणत्याही कार्यवाहीसाठी कलम ६८ ग अन्वये नेमणूक करण्यात आलेला प्रशासक, सक्षम प्राधिकरण आणि अपील न्यायाधिकरण यांना सहाय्य करण्यासाठी पुढील…
