Ndps act कलम ६८-एक्स : नोटिसा व आदेश बाजवणे :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६८-एक्स : नोटिसा व आदेश बाजवणे : या प्रकरणाअन्वये काढलेली कोणतीही नोटीस किंवा दिलेला कोणताही आदेश- अ) ती नोटीस किंवा आदेश ज्या व्यक्तीसाठी असेल तिच्याकडे किंवा तिच्या एजंटाकडे प्रत्यक्ष देऊन किंवा नोदणीकृत डाकेने पाठवून;…
