Ndps act कलम ६८-आय : विवक्षित प्रकरणामध्ये मालमत्ता सरकारजमा करणे :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६८-आय : विवक्षित प्रकरणामध्ये मालमत्ता सरकारजमा करणे : १) कलम ६८-ह अन्वये देण्यात आलेल्या कारण दाखवा नोqटशीच्या बाबतीत देण्यात आलेले स्पष्टीकरण आणि सक्षम प्राधिकरणापुढील उपलब्ध सामग्री विचारात घेण्यात आल्यानंतर आणि बाधित व्यक्तीला (आणि नोटिशीमध्ये…
