Ndps act कलम ६७ : माहिती इत्यादी मागविण्याचा अधिकार :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६७ : माहिती इत्यादी मागविण्याचा अधिकार : कलम ४२ मध्ये निर्दिष्ट केलेल्या केंद्र किंवा यथास्थिती राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केला असेल अशा कोणत्याही अधिकाऱ्याला या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीच्या भंगाच्या बाबतीत कोणत्याही चौकशीच्या ओघात -…
