IT Act 2000 कलम ६७ग(क) : मध्यस्थाद्वारे माहितीचे जतन करणे व ती धारण करणे :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६७ग(क) : मध्यस्थाद्वारे माहितीचे जतन करणे व ती धारण करणे : १) विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा कालावधीसाठी आणि केंद्र सरकार विहित करील अशा रीतीने व अशा नमुन्यात मध्यस्थ, अशी माहिती जतन करील व धारण करील. २) जो कोणताही मध्यस्थ उद्देशपूर्वक…