Bnss कलम ६५ : निगमित निकाय, फर्म आणि सोसायट्या यांचेवर समन्स बजाविणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ६५ : निगमित निकाय, फर्म आणि सोसायट्या यांचेवर समन्स बजाविणे : १) कंपनी किंवा निगमावर करावयाची समन्सची बजावणी ते कंपनी किंवा निगमाचा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकारी यांच्यावर बजावून अथवा कंपनीचा किंवा निगमाचा भारतातील संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा…