Bsa कलम ६० : दस्तऐवजासंबंधी दुय्यम परावा देता येईल असे प्रसंग:
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ६० : दस्तऐवजासंबंधी दुय्यम परावा देता येईल असे प्रसंग: पुढील प्रसंगी दस्तऐवजाच्या अस्तित्वाचा, स्थितीचा किंवा मजकुराचा दुय्यम पुरावा देता येईल: (a) क) एक) ज्या व्यक्तीविरूद्ध दस्तऐवज शाबीत करावयाचा आहे तिच्या, अथवा दोन) जी व्यक्ती त्या न्यायालयाच्या आदेशिकेच्या कक्षेबाहेर आहे…