Ndps act कलम ५ : केंद्र सरकारचे अधिकारी :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५ : केंद्र सरकारचे अधिकारी : १) कलम ४ चे पोटकलम (३) च्या तरतुदींना बाधा न पोचविता केंद्र सरकार गुंगीकारक औषधी द्रवये आयुक्ताची नेमणू करील आणि केंद्र सरकारला या अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता त्याला योग्य वाटतील…
