Fssai कलम ५ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाची रचना आणि त्याचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या नियुक्तीसाठी पात्रता :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ५ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाची रचना आणि त्याचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या नियुक्तीसाठी पात्रता : १) अन्न (खाद्य) प्राधिकरणामध्ये एक अध्यक्ष आणि निम्नलिखित बावीस सदस्य असतील, ज्यापैकी एक तृतीयांश महिला असतील, अर्थात :- (a) क) सात असे सदस्य…
