Child labour act कलम ५ : १.(तंत्र सल्लागार समिती) :
बाल कामगार अधिनियम १९८६ कलम ५ : १.(तंत्र सल्लागार समिती) : १) केन्द्र सरकार, अनुसूचीमध्ये व्यवसाय आणि प्रक्रिया जादा दाखल करण्याच्या प्रयोजनार्थ, केन्द्र सरकारला सल्ला देण्याकरिता, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, १.(तंत्र सल्लागार समिती) (यापुढे या कलमात जिचा निर्देश समिती म्हणून करण्यात आला आहे) या नावाची एक…